Constitution day 2026 : समानता, स्वातंत्र्य अन् न्यायाचा संदेश देणारे संविधान दिनाच्या शुभेच्छा संदेश, व्हाट्सॲप मेसेज पाठवा तुमच्या प्रियजनांना
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार, स्वातंत्र्य आणि न्यायाची हमी दिली आहे. संविधान दिनानिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा हे प्रेरणादायी मराठी शुभेच्छा संदेश.

CONSTITUTION DAY 2026Image Credit source: SOCIAL MEDIA
- ना धर्माचा भेद, ना जातीची भिंत सविधानाने दिली समानतेची शिकवण अन् हक्कांची ताकद! सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या मंगलमय शुभेच्छा! हक्कांची जाणीव, कर्तव्यांची ओळख, संविधानामुळेच लोकशाहीला मिळाली खरी ओळख ! सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!
- ना कुणी मोठा, ना कुणी लहान, संविधानाने दिला, प्रत्येकाला समान सन्मान ! सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या मंगलमय शुभेच्छा! संविधान हा केवळ कायद्यांचा दस्ताऐवज नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या स्वाभिमानाचा आधार आहे. ! सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!
- अभिमान आहे भारतीय असल्याचा आणि अभिमान आहे आपल्या संविधानाचा ! सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या मंगलमय शुभेच्छा! देशाचा पाया, भारताची राज्यघटना ही आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. ! सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!
- संविधानाचा विचार प्रत्येकाच्या मनात रूजवूया, लोकशाहीची मूल्य जपूया ! सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या मंगलमय शुभेच्छा! विचार स्वातंत्र्याचे असूदेत, कृती न्यायाची असू देत आणि प्रत्येकाच्या मनात बंधुतेची भावना असू देत. ! सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!
- संविधानाचा सन्मान हीच खरी देशसेवा, संविधानातील मूल्यांचे पालन करूया आणि लोकशाही अधिक बळकट करूया ! सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या मंगलमय शुभेच्छा! संविधानाने दिलेले हक्क जपूया, कर्तव्यांची जाणीव ठेवूया आणि समतेचा विचार पुढे नेऊया. ! सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!
- संविधानाचा विचार घराघरांत पोहोचू दे, समानतेचा प्रकाश मनामनांत उजळू दे. ! सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या मंगलमय शुभेच्छा! अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्याची ताकद आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार देणाऱ्या संविधान दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!
Follow Us






