करीना कपूरच्या दिलखेच अदांवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा

25 नोव्हेंबर 2026

created by :  Shweta Walanj

अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.

अभिनेत्रीने अनेक सिनेमात दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

आता दोखील अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे.

सध्या करीना तिच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, लूकमुळे चर्चेत आली आहे.

पांढऱ्या रंगाच्या हटके लूकमध्ये करीनाने फोटो पोस्ट केले आहेत.

पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये करीना कपूर हिचं सौंदर्या फुलून दिसत आहे.