24  नोव्हेंबर  2026

Created By:  Bhakti Gothankar

Fashion Guide : बॅगेतून येतोय घाण कुबट वास? फक्त या 5 गोष्टी करा, बॅग दिसेल स्टायलिश 

bag clean

बॅगमधून विचित्र घाणेरडा  वास का मारतो? कॉलेज किंवा ऑफिसच्या बॅगा दिवसभर आपल्या सोबत इकडे तिकडे फिरत असतात. त्यामुळे त्यात बॅगमध्ये धूळ, कागदाचे तुकडे, कचरा साचतो. याशिवाय पडलेलं पाणी. सांडलेल्या अन्नामुळे  बॅगमधून विचित्र असा घाणेरडा वास येतो.

वास कायमचा घालवू शकता : आपल्या आवडत्या बागेला असा घाण वास मारलेला कोणालाच आवडत नाही त्यामुळे काही सोप्या  टिप्स नाही तुम्ही हा वास कायमचा घालू शकता

बॅगेच्या तळ्याशी जास्त घाण साचते बॅग अनेकदा फरशीवर ड्रॉवरमध्ये ठेवली जाते  त्यामुळे बॅगेच्या तळाचा भाग हा जास्त मळलेला  असतो त्या भागाची स्वच्छता पहिली करा 

सौम्य साबणाचा वापर करा. बॅगेचा कपडा हलका असतो त्यामुळे जास्त रगडू  नका जागेचा आतला भाग हलक्या हाताने चोळा कडक उन्हात सुकवा त्यामुळे वास कायमचा  निघून जाईल.

खाल्लेला डबा बॅगेमध्ये ठेवू नका डबा खाऊन झाल्यावर तो स्वच्छ धुऊनच  बागेत ठेवा त्यातील अन्न सांगते आणि कुस्ती  त्यामुळे बॅक बॅगेत स्वच्छ डबा करून ठेवा.

वापरलेला टिशू किंवा घाण रुमाल  ठेऊ नका वापरलेल्या टीशू किंवा घाण रुमाल लागत तसेच  ठेवू नका बागेला कचरा पट्टी समजणे हे पहिले  बंद करा तेव्हाच बॅग स्वच्छ राहील 

बाकी किती दिवसांनी साफ करावी? रोज शाळा कॉलेज किंवा ऑफिसला वापरली  टजाणारी साधारण एक ते दोन आठवड्यांनी  स्वच्छ करावी