24  नोव्हेंबर  2026

Created By:  Bhakti Gothankar

ऑफिसमध्ये खुर्चीवर बसताच झोपेची झिंग? हलक्यात नका, शरीराचा इशारा ओळखा!

अनिमिया शरीरात हिमोग्लोबिन किंवा आयर्नची कमतरता असल्यास थकवा, अशक्तपणा, चक्कर आणि सतत झोप येण्यासारखी लक्षणे दिसू शकतात.

थॉयरॉईडची समस्या थायरॉईड कमी सक्रिय असल्यास सतत थकवा,  सुस्ती, झोप येणे, वजन वाढणे आणि थंडी जास्त  वाजणे अशी लक्षणे दिसू शकतात.

डायबिटीझ रक्तातील साखरेचे प्रमाण असतुलित असल्यास  थकवा, अशक्तपणा आणि वारंवार झोप येणे जाणवू शकते. यासोबत जास्त तहान किंवा वारंवार लघवी  होणे या समस्या दिसू शकतात

स्लीप अनेमिया रात्री पुरेशी झोप घेतल्यासारखे वाटत असले  तरी झोप वारंवार तुटत असेल किंवा घोरणे  आणि झोपताना श्वास घेण्यास त्रास होत असेल,  तर स्लीप अनेमिया होऊ शकतो

व्हिटॅमिनची कमतरता व्हिटॅमिन किंवा इतर पोषक घटकांची  कमतरता असल्यास थकवा आणि ऊर्जा  कमी झाल्यासारखे वाटू शकते

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक  स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा  कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)