AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : नव्या वर्षात सोन्याचे वाईट दिवस, 31 डिसेंबरला धाडकन खाली आला भाव, 10 ग्रॅमसाठी किती रुपये?

गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठे चढउतार होताना पाहायला मिळत आहेत. सध्या मात्र सोन्याचा भावा चांगलाच घसरला आहे. चांदीचा भावदेखील कमी झाला आहे.

| Updated on: Dec 31, 2025 | 7:42 PM
Share
गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात चढउतार झालेला पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मात्र सामान्यांना दिलासा मिळत असून या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव घसरत आहे. आजदेखील 2025 सालाच्या शेवटच्या वर्षी सोन्याचा भाव चांगलाच घसरला आहे.

1 / 5
सलग दोन दिवस सोने आणि चांदीच्या भावात घसरण होताना पाहायला मिळत आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएनशच्या नुसार 30 डिसेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,23,293  रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये होता. आता हाच भाव बुधवारी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी 1,21,919  रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे.

2 / 5
वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 133099 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला. हा भाव मंगळवारी 134599 रुपयांवर होता. म्हणजेच मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सोन्याचा भाव 1500  रुपयांनी कमी झाला आहे.

3 / 5
22 कॅरेट सोन्याचा भाव मंगळवारी 123293 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये होता. हाच भाव 31 डिसेंबर रोजी 121919 रुपयांपर्यंत खाली आला. म्हणजेच हा भाव 1374 रुपयांपर्यंत कमी झाला. चांदीच्या भावाबद्दल सांगायचे झाल्यास मंगळवारी 232329 रुपये प्रति किलोवर होता. हाच भाव 31 डिसेंबर रोजी 229433 रुपयांपर्यंत खाली आला. मंगळवारच्या तुलनेत चांदीचा भाव 2896  रुपयांनी कमी झाला.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...