AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 January 2026 Horoscope : वर्षाच्या पहिल्याच दिवशी संकटाचा डोंगर, तीन राशींपुढे उभे राहणार मोठे आव्हान; सावध व्हा अन्यथा…

2025 हे साल संपलेले असून आता 2026 या सालाला सुरुवात झाली आहे. परंतु नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी काही राशीच्या लोकांपुढे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

| Updated on: Dec 31, 2025 | 10:42 PM
Share
नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. आता या नव्या वर्षात अनेकजण वेगवेगळे संकल्प करतात. परंतु या नव्या वर्षाचा पहिलाच दिवस म्हणजेच 1 जानेवारी 2026 हा दिवस अनेकांसाठी संकटाचा ठरणार आहे. या दिवशी काही राशींच्या लोकांवर मोठे संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा आर्थिक तसेच अन्य प्रकारचे नुकसान होऊ शकते.

1 / 5
कर्क राशीच्या लोकांसाठी नव्या वर्षाचा पहिलाच दिवस तसा चांगला असे. या दिवशी तुमचा गोंधळ उडू शकतो. परंतु दिवसाचा शेवट हा आनंददायी असेल. सोबतच या दिवशी काही रचनात्मक काम होण्याची दाट शक्यता आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला एखादी खुशखबर मिळू शकते. परंतु या दिवशी करिअर आणि आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडा तणाव येऊ शकतो. सोबतच तुम्हाला कामाच्या बाबतीत काही अडचणींचाही सामना करावा लागू शकतो.

2 / 5
सिंह राशीच्या लोकांना नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी नवी संधी मिळू शकते. तसेच तुमचे रोजचे काम जलद गतीने होईल.  तुमच्या कमाईतही वाढ होण्याची शक्यता आहे. या दिवशी तुम्ही वाद-विवादापासून दूर राहावे. अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

3 / 5
वृश्चिक राशीच्य लोकांसाठी आजचा दिवस विशेष नसेल. धैर्य ठेवून समजदारीनेच तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील. कोणतेही काम करताना धोका पत्करु नका अन्यथा तुमच्यासमोर अडचणी येऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला असलेली छोटी समस्या मोठे रुप धारण करू शकते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड

धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...