वास्तूशास्त्र
वास्तुशास्त्र ही स्थापत्य रचना आणि बांधकामाची एक प्राचीन भारतीय प्रणाली आहे जी नैसर्गिक घटक आणि वैश्विक ऊर्जा यांच्याशी बांधलेल्या वातावरणाचा सुसंवाद साधण्यावर लक्ष केंद्रित करते.
Vastu Shastra : घरात काच तुटणं शुभ की अशुभ? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रानुसार आपल्यासोबत काही विशिष्ट घटना घडतात. अशा घटना जर वारंवार घडत असतील तर त्यातून विशिष्ट संकेत मिळतो, हे संकेत आपल्याला ओळखता आले पाहिजेत. जर तुमच्या घरात वारंवार काच फुटण्याच्या घटना घडत असतील तर त्याचा अर्थ काय होतो? हे आपण आज जणून घेणार आहोत.
- Ajay Deshpande
- Updated on: Sep 22, 2026
- 8:15 pm
दुसऱ्यांचे कपडे वापरावेत का? वाचा वास्तूशास्त्रात नियम काय? तुमच्यावर काय परिणाम पडतो?
पादत्राणांचा जमिनीशी आणि बाहेरील वातावरणाशी थेट संपर्क येतो. त्यामुळे धार्मिक मान्यतांमध्ये बुटांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. दुसऱ्याने वापरलेले बूट थेट वापरणे टाळावे, अशी धारणा आहे. विशेषतः अनोळखी व्यक्तींचे जुने बूट वापरताना अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
- Prajwal Dhage
- Updated on: Sep 21, 2026
- 11:09 pm
Horoscope Today : नवी नोकरी मिळणार, पैशांचा पाऊस पडणार, 4 राशींच्या आयुष्यात चांगले दिवस आले, वाचा राशिभविष्य काय?
वृषभ राशी : कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होण्याची शक्यता आहे आणि वरिष्ठांकडून जबाबदारी वाढू शकते. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवीन मार्ग सापडतील, पण मोठी गुंतवणूक करताना घाई करू नका.
- Prajwal Dhage
- Updated on: Sep 15, 2026
- 10:37 pm
Vastu Shastra : पाकिटात ठेवलेल्या या पाच वस्तू आयुष्य उद्ध्वस्त करतील, पैसा कधीच टिकणार नाही, वास्तुशास्त्र काय सांगतं?
आपल्या घरात जेव्हा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्याचा अशुभ असा प्रभाव आपल्यावर पडतो. हातात पैसा टिकत नाही, घरात सतत वादविवाद होतात, अशा प्रकारच्या समस्या जाणवतात. यालाच वास्तुशास्त्राच्या भाषेत वास्तुदोष असं म्हणतात. वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत.
- Ajay Deshpande
- Updated on: Sep 13, 2026
- 9:56 pm
Feng Shui : प्रमोशन रखडलंय? कामात अडथळे येतायेत? मग ऑफिसच्या डेस्कवर ठेवा ही एक छोटीशी वस्तू
फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे. ज्या प्रमाणे वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे फेंग शुईमध्ये देखील काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
- Ajay Deshpande
- Updated on: Sep 12, 2026
- 9:55 pm
Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? मग शुक्रवारी करा हे खास उपाय, लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने होईल धनाचा वर्षाव
अनेकांच्या बाबतीमध्ये असं घडतं की ते प्रचंड कष्ट करतात, खूप पैसा कमवतात. परंतु तो पैसा त्यांच्या हातात टिकत नाही. कोणत्या नं कोणत्या कारणांमुळे खर्च होतो. घरात आलेला पैसा टिकावा, धनामध्ये वृद्धी व्हावी यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल माहिती जाणून घेऊ.
- Ajay Deshpande
- Updated on: Sep 10, 2026
- 7:36 pm
Vastu Shastra : झोपेतून उठताच या गोष्टी दिसल्या, तर समजून जा लवकरच नशीब बदलणार
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? त्याची रचना कशी असावी? याबद्दल तर माहिती देण्यात आलीच आहे. परंतु त्याचबरोबर आपल्या आयुष्यात आपल्याला काही संकेत देखील मिळत असतात. या संकेतांचा नेमका अर्थ काय याबद्दल देखील सांगण्यात आलं आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Sep 9, 2026
- 9:35 pm
Vastu Shastra : हे चार फोटो घरात नकोच, आयुष्यात येतील अडचणी, वास्तुशास्त्र काय सांगतं?
हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला मानाचं स्थान आहे. जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल, त्यामध्ये काही त्रुटी असतील तर तुम्हाला त्याचा फटका बसू शकतो, अशी मान्यता आहे. तसेच घरात काही विशिष्ट वस्तू देखील असू नये, असंही वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Sep 7, 2026
- 7:03 pm
Vastu Shastra : ही चार झाडं कधीच घरात लावू नका, घरात सतत होतील भांडणं
वास्तुशास्त्रानुसार घरात काही झाडं लावणं हे अशुभ मानले जातात. जर अशी झाडं घरात असतील तर त्यामुळे तुमच्या घरात काहीही कारण नसताना भांडणं होतात, घरात शातंता नांदण नाही. जाणून घेऊयात.
- Ajay Deshpande
- Updated on: Sep 6, 2026
- 10:06 pm
Vastu Shastra : तुमच्याही घरात असतील या वस्तू तर घरात कधीच टिकणार नाही पैसा, वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात, ज्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास पैसा टिकत नाही. काहीही कारण नसताना घरात सतत वादविवाद होऊ शकतात. आज आपण वास्तुदोष कसा दूर? करायचा आणि कोणत्या गोष्टींमुळे तो निर्माण होऊ शकतो? याची माहिती जाणून घेणार आहोत.
- Ajay Deshpande
- Updated on: Sep 5, 2026
- 6:59 pm
Plants on Roof: छतावर कुंड्या ठेवणं का मानलं जातं अशुभ! वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रात, प्रत्येक वस्तूंबाबत नियम सांगितले गेले आहेत. कोणती वस्तू कुठे ठेवायची? आणि त्याचा काय परिणाम होतो? यावर प्रकार टाकला गेला आहे. त्यामुळे वस्तू ठेवताना वास्तुशास्त्र मानणारे काळजी घेतात. असाच नियम छतावरील कुंड्याबाबत आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 3, 2026
- 6:22 pm
Vastu Shastra : या तीन वस्तू कधीच कोणाला करू नका दान, घरात येईल गरीबी
वास्तुशास्त्रामध्ये कोणत्या गोष्टी दान कराव्यात आणि कोणत्या गोष्टी दान करू नयेत. तसेच तुम्ही ज्या वस्तू दान करत आहात, त्याचे परिणाम काय होतात? याबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्र काय सांगतं?
- Ajay Deshpande
- Updated on: Aug 31, 2026
- 8:57 pm