AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : ही स्वप्न असतात खूपच शुभ, आयुष्यच बदलू जातं, पहा वास्तुशास्त्र काय सांगतं?

सामान्यपणे तुम्ही दिवसभ जे पहाता जे ऐकता किंवा तुमच्या डोक्यात जे विचार सुरू असतात, त्याच गोष्टींचं स्वप्न तुम्हाला रात्री झोपेत पडतं. परंतु अशी देखील काही स्वप्न असतात, जी तुमच्या मनी-ध्यानी नसताना देखील तुम्हाला पडतात, अशा स्वप्नांमधून एक विशिष्ट संकेत तुम्हाला मिळत असतो.

Vastu Shastra : ही स्वप्न असतात खूपच शुभ, आयुष्यच बदलू जातं, पहा वास्तुशास्त्र काय सांगतं?
VASTUSHTRAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 02, 2026 | 8:54 PM
Share

तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का आपल्याला रात्री झोपेत स्वप्न का पडतात? तर त्याचं उत्तर म्हणजे तुम्ही दिवसभरात ज्या गोष्टी पहाता, ऐकता किंवा विचार करता, त्याच गोष्टी अनेकदा तुम्हाला स्वप्नात दिसतात. तसेच कधीकधी असं देखील होतं, तुमच्या मनात एखादी अपूर्ण इच्छा असते, ती गोष्ट पूर्ण व्हावी अशी तुमच्या मनात तीव्र भवना असते, तेव्हा देखील अशा गोष्टींचं स्वप्न तुम्हाला पडू शकतं. थोडक्यात काय तर तुम्ही दिवसभर जो विचार करता, त्याच गोष्टी तुम्हाला स्वप्नात देखील दिसू शकतात. परंतु अशा देखील काही गोष्टी असतात, ज्यांचा तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी विचारही केलेला नसतो, किंवा पाहीलेल्या देखील नसतात, तरी देखील तुम्हाला त्या गोष्टींचं स्वप्न पडतं. वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला जेव्हा अशा गोष्टींचं स्वप्न पडतं, तेव्हा त्यामागे काही विशिष्ट संकेत असतात. आज आपण शुभ संकेत देणार्‍या काही स्वप्नांचे अर्थ जाणून घेणार आहोत.

गाय – स्वप्नात तुम्हाला जर गाय दिसली तर वास्तुशास्त्रानुसार हे एक अत्यंत शुभ संकेत देणार स्वप्न आहे, या स्वप्नाचा अर्थ असा होतो की लवकरच तुमचा काळ बदलणार आहे. तुमची आर्थिक प्रगती होणार आहे, तसेच तुमच्यामागे ज्या काही चिंता असतील, त्या देखील दूर होणार आहेत, असा या स्वप्नाचा सामान्यपणे अर्थ होतो.

देवी, देवता – जर तुमच्या स्वप्नात देवी देवता आल्या तर हे देखील अत्यंत शुभ स्वप्न आहे. याचा अर्थ असा की लवकरच तुमची भरभराट होणार आहे, तुमच्यावर भगवंताचा आशीर्वाद आहे. येणार्‍या काळात तुम्हाला कोणत्याही गोष्टींची कधीही कमी भासणार नाही, असा त्याचा सामान्यपणे अर्थ होतो.

फळांनी भरलेलं झाड – वास्तुशास्त्रानुसार फळांनी भरलेलं झाडं जर तुमच्या स्वप्नात आलं तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या घराला आता लवकरच आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे, तुमचं घर धन धान्यांनी सदैव भरलेले राहील तसेच माता अन्नपूर्णा देवीचा तुमच्यावर आशीर्वाद असेल, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

स्वप्नात सोनं, चांदी दिसणे – स्वप्नात सोनं चांदी दिसणं याचा अर्थ असा होतो की लवकरच तुमची भरभराट होणार आहे, याचे ते संकेत असतात, असं वास्तुशास्त्र सांगत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले