बॅचलर्स ऑफ मास मीडिया जर्नलिझममधून पदवी घेतली आहे. गेल्या 5 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. ‘लोकसत्ता’, ‘जय महाराष्ट्र’, ‘आधारन्यूज’ (लोकल youtube न्यूज चॅनेल) आदी ठिकाणी कन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. लाईफस्टाईल, ट्रेंडिंग, तंत्रज्ञान, ऑटो, फॅशन, हेल्थ या विषयांवर लिहायला आवडते. तसेच शास्त्रीय नृत्यासोबत बाहेरील ठिकाणं एक्सप्लोर करण्याची आवड आहे. नोव्हेंबर 2024 पासून टीव्ही 9 मराठीमध्ये फ्रिलान्सर म्हणून कार्यरत आहे.
8000mAh बॅटरी, स्टायलस सपोर्ट आणि इतर वैशिष्टयांसह Infinix Xpad Edge झाला लाँच, जाणून घ्या किंमत
Infinix Xpad Edge 4G आणि वायफाय कनेक्टिव्हिटीसह ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाला आहे. या टॅबलेटमध्ये आणखीन कोणते खास फिचर्स आहेत ते आजच्या या लेखातून आपण जाणून घेऊयात.
- स्नेहल. चं. मेंगळ
- Updated on: Dec 20, 2025
- 3:53 am
भारतातील या ठिकाणी पडते हाडं गोठवणारी थंडी, तापमान 0 अंश सेल्सिअसपेक्षाही कमी
हिवाळा सुरू झाला की आपण प्रत्येकजण थंडीचा आनंद घेत असतो. पण आपल्या भारतात अशी काही ठिकाणं आहेत जी थंडीच्या दिवसात तेथील तापमान 0 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. ज्यामुळे तेथील दैनंदिन जीवन विस्कळीत होते. चला तर मग भारतात सर्वात जास्त थंडी कोणत्या ठिकाणी पडते ती ठिकाणं जाणून घेऊयात.
- स्नेहल. चं. मेंगळ
- Updated on: Dec 19, 2025
- 11:48 pm
फेस वॉश खरेदी करताना तुम्ही ‘या’ 5 गोष्टी आठवणीने करा चेक, अन्यथा अनवधानाने त्वचेला होईल नुकसान
चेहऱ्यावरील घाण काढून टाकण्यासाठी योग्य फेसवॉश निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशातच तुम्ही वापरत असलेल्या फेसवॉश मध्ये काही गोष्टी योग्य आहेत की नाही ते खरेदी करताना चेक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग फेसवॉश खरेदी करताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी विचारात घ्याव्यात ते जाणून घेऊयात...
- स्नेहल. चं. मेंगळ
- Updated on: Dec 19, 2025
- 8:58 am
तुमच्या शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता भासल्यास त्वचा होते कोरडी, यासाठी त्वरित करा ‘हे’ उपाय
हिवाळ्यात या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होऊ शकते. अशा वेळेस कोणत्या फळांचा समावेश आपल्या आहारात करणे खूप प्रभावी ठरू शकते. चला तर मग आजच्या लेखात आपण कोणत्या व्हिटॅमिनची कमतरता भासल्यास त्वचा कोरडी होते आणि कोणते उपाय केले पाहिजे ते जाणून घेऊयात.
- स्नेहल. चं. मेंगळ
- Updated on: Dec 18, 2025
- 11:38 pm
32MP सेल्फी कॅमेरा, वायरलेस चार्जिंग अन्… Moto चा नवा स्मार्टफोन लाँच, किंमत किती?
मोटो कंपनीने त्यांचा मोटो जी पॉवर स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केलेला आहे. यामध्ये 5200 एमएएच बॅटरी आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण मोटोच्या या नवीन स्मार्टफोनची किंमत जाणून घेऊयात.
- स्नेहल. चं. मेंगळ
- Updated on: Dec 18, 2025
- 2:51 pm
Google Pay ने लाँच केलं पहिले क्रेडिट कार्ड, जाणून घ्या त्याबद्दल सर्वकाही
या गुगल पे कार्डद्वारे ग्राहकांना त्यांचे महिन्याचं बिल ते इतर वस्तुंचे देखील बिल भरता येणार आहे. चला तर मग Google Pay च्या या कार्डचा वापर कसा करता येईल हे जाणून घेऊयात.
- स्नेहल. चं. मेंगळ
- Updated on: Dec 18, 2025
- 2:47 pm
पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत का? जाणून घ्या ही स्टेप बाय स्टेप सर्वात सोपी प्रक्रिया
तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून ऑनलाइन आणि घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीने पैसे काढू शकता. अनेकांना पीएफ काढणे ही एक डोकेदुखी प्रक्रिया वाटते. मात्र आजच्या लेखात तुम्ही या स्टेप बाय स्टेप सोप्या प्रक्रियाद्वारे पैसे कसे काढू शकता ते जाणून घेऊयात.
- स्नेहल. चं. मेंगळ
- Updated on: Dec 18, 2025
- 2:58 am
पिकअपपासून ते लँड क्रूझरपर्यंत ‘धुरंधर’ चित्रपटात वापरण्यात आल्या या आयकॉनिक कार
रणवीर सिंहच्या धुरंधर या चित्रपटात पॉवरफुल अॅक्शन कार वापरण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट ऑटोप्रेमींची देखील मने जिंकत आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की धुरंधर चित्रपटात कोणत्या कार वापरण्यात आल्या आहेत...
- स्नेहल. चं. मेंगळ
- Updated on: Dec 18, 2025
- 12:02 am
मुलांच्या उज्वल भविष्यासाठी गुरूवारी करा ‘हे’ खास उपाय
हिंदू धर्मग्रंथांमध्ये गुरुवारी काही खास उपाय सांगितले आहेत. असे मानले जाते की जे मुलाच्या भविष्याशी संबंधित अनेक समस्या दूर करतात. जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटत असेल तर गुरुवारी हे उपाय नक्की करून पहा.
- स्नेहल. चं. मेंगळ
- Updated on: Dec 18, 2025
- 3:42 pm
‘हे’ आहे जगातील सर्वात महाग फळ, जाणून घ्या त्याच्या गगनाला भिडणाऱ्या किमतीमागील कारण
तुम्ही जगभरातील अनेक महागड्या गोष्टींबद्दल ऐकले असेल. पण आज आपण या लेखातून अशा एका फळाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याची किंमत नवीन कारपेक्षा जास्त आहे.
- स्नेहल. चं. मेंगळ
- Updated on: Dec 17, 2025
- 5:24 pm
घरात तुटलेली काच असल्यास काढून टाका ताबडतोब, अन्यथा होतील ‘हे’ 3 मोठे नुकसान
वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू उर्जेशी जोडलेली असते. तर घरातील आरसे हे एखाद्या व्यक्तीची प्रतिमा तसेच त्यांची ऊर्जा प्रतिबिंबित करतात. म्हणून घरात तुटलेला आरसा किंवा फुटलेली काच ठेवणे खूप अशुभ मानले जाते.
- स्नेहल. चं. मेंगळ
- Updated on: Dec 17, 2025
- 4:40 pm
OnePlus 15R उद्या भारतात होईल लाँच, जाणून घ्या त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये
OnePlus 15R हा स्मार्टफोन उद्या 17 डिसेंबर रोजी भारतात लाँच होईल. फोनमध्ये OnePlus चे नवीन Plus Mind AI फीचर देखील असेल. तर या फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घ्या.
- स्नेहल. चं. मेंगळ
- Updated on: Dec 17, 2025
- 4:34 pm