प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटाची ऑफर

Created By: Swati Vemul

31 December 2025

'शगुन' या मालिकेतून अभिनेत्री सुरभी तिवारी घराघरात पोहोचली

2022 मध्ये सुरभीने तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे केले

पती आणि सासरच्यांकडून छळ होत असल्याचा आरोप तिने केला

आता सुरभीला एका मोठ्या बॉलिवूड चित्रपटाची ऑफर मिळाल्याचं कळतंय

प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक सूरज बडजाच्या यांच्या चित्रपटातून सुरभी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे

'ये प्रेम मोल लिया' असं या चित्रपटाचं नाव आहे

यामध्ये आयुषमान खुराना, शर्वरी वाघ, सीमा पहवा, सुप्रिया पाठक, आलोक नाथ, अनुपम खेर यांच्याही भूमिका आहेत

'दे दे प्यार दे 2'चा आता ओटीटीवर धुमाकूळ; कधी अन् कुठे पाहू शकता?