AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Year Ender 2025: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे 5 खेळाडू, विराटचा कितवा नंबर?

Most International Catch In 2025 : टीम इंडियाने 2025 वर्षात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. तसेच आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताच्या खेळाडूंनी वर्षभर चमकदार कामगिरी केली. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या 5 खेळाडूंमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही.

| Updated on: Dec 30, 2025 | 11:17 PM
Share
क्रिकेट विश्वात 2025 या वर्षात अनेक घडामोडी घडल्या. या सरत्या वर्षात अनेक खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. या निमित्ताने 2025 वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊयात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2025 या वर्षात  हॅरी ब्रूक याने सर्वाधिक झेल घेतले. ब्रूकने 38 सामन्यांमध्ये 41 झेल घेतले. (Photo Credit : PTI)

1 / 6
दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू आणि टी 20i कर्णधार  एडन मार्करम या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. मार्रक्रमने 27 सामन्यांमध्ये 35 झेल घेतले. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू आणि टी 20i कर्णधार एडन मार्करम या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. मार्रक्रमने 27 सामन्यांमध्ये 35 झेल घेतले. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

2 / 6
न्यूझीलंडचा मायकल ब्रेसवेल याने 2025 या वर्षात कसोटी, वनडे आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमधील एकूण 41 सामन्यांमध्ये 34 झेल घेतले.  (Photo Credit : Twitter/Blackcaps)

न्यूझीलंडचा मायकल ब्रेसवेल याने 2025 या वर्षात कसोटी, वनडे आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमधील एकूण 41 सामन्यांमध्ये 34 झेल घेतले. (Photo Credit : Twitter/Blackcaps)

3 / 6
न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज डॅरेल मिचेल चौथ्या स्थानी आहे. मिचेलने 2025 वर्षातील 42 सामन्यांमध्ये 27 कॅचेस घेतल्या आहेत.  (Photo Credit : PTI)

न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज डॅरेल मिचेल चौथ्या स्थानी आहे. मिचेलने 2025 वर्षातील 42 सामन्यांमध्ये 27 कॅचेस घेतल्या आहेत. (Photo Credit : PTI)

4 / 6
पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा या यादीत पाचव्या स्थानी आहे. सलमानने 2025 वर्षातील 56 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 27 झेल घेतले.  (Photo Credit : PTI)

पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा या यादीत पाचव्या स्थानी आहे. सलमानने 2025 वर्षातील 56 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 27 झेल घेतले. (Photo Credit : PTI)

5 / 6
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने भारतासाठी 2025 या वर्षात सर्वाधिक झेल घेतले आहेत. विराटने 14 सामन्यांमध्ये 16 घेतले. (Photo Credit :  AFP)

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने भारतासाठी 2025 या वर्षात सर्वाधिक झेल घेतले आहेत. विराटने 14 सामन्यांमध्ये 16 घेतले. (Photo Credit : AFP)

6 / 6
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.