पुणे महानगरपालिका निवडणूक 2026
पुणे महानगरपालिकेची (PMC) स्थापना 1950 रोजी झाली होती. त्याआधी पुणे नगर परिषदेद्वारे शहराचे कामकाज पाहिले जात होते. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत यंदा 41 प्रभागातून 165 नगरसेवक निवडून जाणार आहेत. याआधी निवडून आलेल्या पुणे महानगरपालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ मार्च 2022 मध्येच संपलेला आहे आणि सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. आता 15 जानेवारी 2026 रोजी या महापालिकेसाठी मतदान पार पडणार आहे. भाजप पुण्यात आपली सत्ता राखण्याचा प्रयत्न करणार आहे.
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याबाबत मोठी अपडेट, सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
Prashant Jagtap : पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. प्रशांत जगताप यांनी पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. आता सुप्रिया सुळे यांनी याबाबत मोठी अपडेट दिली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 23, 2025
- 3:17 pm
राजकारणात भूकंप, अजित पवार-शरद पवार एकत्र येणार; घोषणेची तारीखही ठरली!
अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षात लवकरच युती होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत खुद्द अजित पवार हेच घोषणा करण्याची शक्यता आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 23, 2025
- 3:18 pm