Pune Mayor Reservation Lottery | महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
मुंबईसह पुण्यात खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव झाले आहे. त्यामुळे पुण्याची महापौरही सर्वसाधारण प्रवर्गातली महिला असणार आहे. मुंबई, नागपूर, पुणे, धुळे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, मालेगाव, नाशिक, नांदेड-वाघाळा, छत्रपती संभाजी नगर महापालिकेवर महिला राज असणार आहे.
राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले असून आता महापौर पदाच्या आरक्षणाची सोडतही निघाली आहे. आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच महापौर पदासाठी मोठी रस्सीखेच बघायला मिळाली. महापालिका निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. अनेक महापालिकांवर भाजपाची एक हाती सत्ता आली. मुंबईसह पुण्यात खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव झाले आहे. त्यामुळे पुण्याची महापौरही सर्वसाधारण प्रवर्गातली महिला असणार आहे. मुंबई, नागपूर, पुणे, धुळे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, मालेगाव, नाशिक, नांदेड-वाघाळा, छत्रपती संभाजी नगर महापालिकेवर महिला राज असणार आहे. मात्र आरक्षण सोडत जाहीर होताच राजकीय समीकरणे थेट बदलल्याचे बघायला मिळत आहे. अनेक इच्छुकांच्या आशांवर पाणी फिरताना दिसत आहे. तर अपेक्षित राखीव जागा आल्या नाही, म्हणून राजकीय वर्तुळात वाद सुरु झाले आहेत.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?

