Double-Decker Bus | मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
ठाणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीत मोठा बदल घडणार असून, आता दिल्ली आणि मुंबईनंतर ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार आहेत. या नव्या उपक्रमामुळे ठाणेकरांच्या प्रवासाला अधिक आरामदायी आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होणार आहे. येत्या दिवाळीपूर्वी सुमारे 100 साध्या इलेक्ट्रिक बसेस ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
ठाणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीत मोठा बदल घडणार असून, आता दिल्ली आणि मुंबईनंतर ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार आहेत. या नव्या उपक्रमामुळे ठाणेकरांच्या प्रवासाला अधिक आरामदायी आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होणार आहे. येत्या दिवाळीपूर्वी सुमारे 100 साध्या इलेक्ट्रिक बसेस ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या बसेस सुरू झाल्यानंतर शहरातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळणार आहे. इलेक्ट्रिक बसेसच्या माध्यमातून प्रदूषण कमी करण्यासही मदत होणार असून, प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे ठाणेकरांचे आरामदायी प्रवासाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरते आहे.
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,

