मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026
मुंबई महानगरपालिका ही देशातील श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 227 वॉर्ड आहेत. मुंबईची महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. मुंबई महापालिकेत ज्या पक्षाची सत्ता येते, त्यांचं राज्याच्या राजकारणातील स्थान बळकट होतं.
महायुतीत मोठा पेच, मुंबईसाठी 112 चा आकडा ठरतोय अडसर, महत्त्वाची अपडेट समोर; नेमकं काय होणार?
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोड घडत आहेत. शिंदे गट आणि भाजपा यांच्यात जागावाटपावर चर्चा चालू आहे. असे असतानाच आता जागावाटपाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 23, 2025
- 5:11 pm
मोठी बातमी! उद्धव ठाकरे-राज ठाकरेंच्या युतीची घोषणा होणार; अधिकृत वेळ, तारीख समोर!
उद्या म्हणजेच 24 डिसेंबर रोज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन युतीसंदर्भात घोषणा करतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 23, 2025
- 4:03 pm