BMC | मुंबई महानगरपालिकेच्या 18 प्रभाग समितीपैकी 8 प्रभाग समिती ठाकरेंकडे?
मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 18 प्रभाग समित्यांपैकी तब्बल 8 प्रभाग समित्यांवर ठाकरे गटाचे वर्चस्व राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार या 8 प्रभाग समित्यांमध्ये ठाकरे गटाचे नगरसेवक अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 18 प्रभाग समित्यांपैकी तब्बल 8 प्रभाग समित्यांवर ठाकरे गटाचे वर्चस्व राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार या 8 प्रभाग समित्यांमध्ये ठाकरे गटाचे नगरसेवक अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या प्रशासनात ठाकरे गटाची पकड अधिक मजबूत होण्याची चिन्हं दिसत आहेत. महापालिकेच्या प्रभाग समित्यांमध्ये महायुती आणि ठाकरे गट यांच्यात जवळपास समसमान सत्ता असणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या प्रत्येक विभागात, कोणताही मोठा निर्णय घेताना दोन्ही बाजूंना एकमेकांशी समन्वय साधावा लागणार आहे. या सत्तावाटपामुळे मुंबई महापालिकेच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
फडणवीस सरकार अॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी

