जोशी बेडेकर कॉलेजमधून मास कम्युनिकेशन पत्रकारितेची पदवी. गेल्या 4 वर्षापासून पत्रकारितेत कार्यरत. RNO वृत्तसंस्था, लोकशाही न्यूज चॅनेल, लोकसत्ता, साम न्यूज चॅनेलमध्ये रिपोर्टर म्हणून काम पाहिले. ‘लोकशाही’मध्ये मनसे आणि पालिका बीट तर ‘साम’मध्ये शिवसेना बीटचं कव्हरेज. 2023 पासून ‘टीव्ही 9 मराठी’मध्ये कार्यरत.
छगन भुजबळ यांच्यावर शस्त्रक्रिया, आता प्रकृती कशी? पहिला फोटो समोर
मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. भुजबळ यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे भुजबळ लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना नांदगांवकर यांनी केली आहे.
- nivruti babar
- Updated on: Dec 13, 2025
- 7:24 pm
Mumbai News : वरळीत भाजप-ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, तुफान राडा, नेमकं काय घडलं?
Shiv Sena UBT vs BJP : वरळीमध्ये भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. कामगार युनियनवरून दोन्ही पक्षांमध्ये मोठा वाद झाला आहे. त्यामुळे वरळीत पोलीसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
- nivruti babar
- Updated on: Dec 5, 2025
- 4:54 pm
Rani Bagh Zoo Mumbai : राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; कारण काय? प्रशासनावर माहिती लपवल्याचा आरोप
मुंबईच्या राणीच्या बागेतील रुद्र वाघाचा शक्ती वाघाच्या आधीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपासून आजारी असलेल्या रुद्रचा मृत्यू २९ ऑक्टोबर रोजी झाला होता, मात्र ही माहिती उशिरा जाहीर करण्यात आली. रुद्रच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून, प्रशासनावर माहिती दडवल्याचा आरोप व्याघ्रप्रेमींकडून होत आहे.
- nivruti babar
- Updated on: Dec 5, 2025
- 1:19 pm
Fadnavis and Raut Meet : CM फडणवीस अन् संजय राऊत यांच्यात 20 मिनिटं चर्चा, कुठं झाली भेट अन् कशावर झालं बोलणं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत यांची एका खाजगी कार्यक्रमात, विवाह सोहळ्यात 20 मिनिटे चर्चा झाली. फडणवीसांनी राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली. राऊत आजारी असल्याने माध्यमांपासून दूर होते. या भेटीत आगामी निवडणुका आणि राज्यातील घडामोडींवरही चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
- nivruti babar
- Updated on: Dec 3, 2025
- 2:31 pm
तोंडावर मास्क, हातवारे करत बोलणं अन्… देवेंद्र फडणवीस-संजय राऊतांची खास भेट, 20 मिनिटांमध्ये काय घडलं?
देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही राजकीय मतभेद न ठेवता, सर्वप्रथम संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अलीकडेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे राऊत हे विश्रांतीवर होते, त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी विचारपूस केल्याची माहिती समोर येत आहे.
- nivruti babar
- Updated on: Dec 3, 2025
- 1:48 pm
MCA निवडणुकीत मिलिंद नार्वेकरांची बाजी; अमृता फडणवीस, रश्मी ठाकरे यांचे मानले आभार,चर्चांना उधाण
Milind Narvekar Wins MCA Elections : देशातील क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे सेनेचे मिलिंद नार्वेकर यांनी बाजी मारली. तर दिग्गजांचे आभार मानत असतानाच त्यांनी अमृता फडणवीस, रश्मी ठाकरे यांचे आभार मानले.
- nivruti babar
- Updated on: Nov 13, 2025
- 8:57 am
Udhav Thackeray : सध्याचा कालखंड लोकशाहीसाठी मारक, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, त्या लेखात अजून काय?
Uddhav Thackeray : महाविकास आघाडीसह विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा उघडलेला आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी महायुती आणि भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. सध्याचा कालखंड लोकशाहीसाठी मारक असल्याची टीका त्यांनी केली.
- nivruti babar
- Updated on: Oct 29, 2025
- 12:11 pm
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार, उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, नेमकं काय म्हणाले? वाचा…
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
- nivruti babar
- Updated on: Jul 22, 2025
- 4:03 pm
Devendra Fadanvis : ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांना मकोका लागणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा
राज्यात होत असलेल्या ड्रग्स तस्करीबाबत आज विधानपरिषदेत चर्चा झाली. यावेळी विधान परिषद सदस्यांनी ड्रग्स तस्करी रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्स तस्करी रोखण्यासाठी मोठी घोषणा केली आहे.
- nivruti babar
- Updated on: Jul 2, 2025
- 1:37 pm
29 जूनला हिंदी सक्तीच्या GR ची होळी करा, उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. अशातच आता 29 जूनला सरकारच्या हिंदी सक्तीच्या GR ची होळी करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
- nivruti babar
- Updated on: Jun 27, 2025
- 5:59 pm
संजय राऊतांची तुरुंगात वेगळी सेटिंग, अग्रलेख कसा लिहायचे? अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट!
अनिल देशमुख यांनी तुरुंगात असताना नेमकं काय घडलं, याची माहिती दिली आहे. त्यांनी राऊतांविषयी मोठे गौप्यस्फोट केले आहेत.
- nivruti babar
- Updated on: Jun 26, 2025
- 7:18 pm
भास्कर जाधव यांची नाराजी दूर करण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होणार का?
"निवडणुकीत उमेदवाराला एबी फॉर्म देताना मला विचारात घेण्यात आलं नाही. विधानसभा निवडणुकीत माझ्याकडे विदर्भाची जबाबदारी होती. पण तिथल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले हे मला सांगण्यात आलं नाही"
- nivruti babar
- Updated on: Jun 26, 2025
- 11:06 am