Shashikant Shinde | दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण… विलीनीकरणावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय
सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी या चर्चांना नाकारले आहे.
सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी या चर्चांना नाकारले आहे. अशातच, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याबाबत महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणाले की, “अजित दादा असताना दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण हा निर्णय झाला होता. त्यांच्या पक्षातील काही लोकांनी या विषयावर बोलले, पण आता आम्ही हा विषय पूर्णपणे बंद केला आहे. असे दाखवले जात आहे की आम्ही विलीनीकरणासाठी प्रयत्न करत आहोत, पण असं नाही. दादांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेबाबत चर्चेला सुरुवात झाली होती. त्यानंतर आम्ही फक्त सत्य बोलले. त्यानंतर आम्ही कधीच याबाबत बोललो नाही. दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण आता यावर बोलायचे नाही असे आम्ही ठरवले आहे.”
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन

