दुसऱ्या लग्नानंतर समंथा 'या' देशात गेली हनिमूनला

Created By: Swati Vemul

31 December 2025

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने 1 डिसेंबर रोजी दिग्दर्शक राज निदिमोरूशी केलं लग्न

दुसऱ्या लग्नानंतर समंथा आणि राज पोर्तुगालमध्ये हनिमूनला गेले आहेत

डिसेंबर महिना कसा जातोय, याची झलक समंथाने या फोटोंद्वारे दाखवली

शहरातील विविध ठिकाणी समंथाने पोझ दिले असून राजने तिचे फोटो क्लिक केले आहेत

'द फॅमिली मॅन'चा दिग्दर्शक राज निदिमोरूशी समंथाने ईशा फाऊंडेशनच्या लिंग भैरवी मंदिरात लग्न केलं

लग्नानंतर दोघं आधी गोव्याला आणि त्यानंतर आता ते पोर्तुगालला फिरायला गेले आहेत

लग्नानंतर राजसोबत अधिकाधिक वेळ देण्याला समंथाचं प्राधान्य

समंथाने तिच्या हेल्दी आणि चविष्ट जेवणाची झलक शेअर केली

'दे दे प्यार दे 2'चा आता ओटीटीवर धुमाकूळ; कधी अन् कुठे पाहू शकता?