AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शौचाचा रंग बदलाकडे दुर्लक्ष करणे अत्यंत घातक, मोठे संकेत, थेट यकृताच्या..

आपल्या शरीराइतके काहीच महत्वाचे नसते. तुमचे आरोग्य सर्वात महत्वाचे आहे. बऱ्याचदा शरीरातील बदलाकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र, ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

| Updated on: Dec 31, 2025 | 3:28 PM
Share
अनेकदा अचानक टॉयलेटचा रंग बदलतो. मात्र, याकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र, टॉयलेटचा रंग बदलण्याचे मोठे संकेत आहेत. जेव्हा शौच हलक्या रंगाचे, मातीसारखे दिसते, तेव्हा ते पित्त हाताळणाऱ्या प्रणालीशी संबंधित असू शकते.

1 / 5
यामध्ये यकृत आणि स्वादुपिंड यांचा समावेश होतो. पित्तामुळे शौचाचा रंग तपकिरी असतो. यकृत पित्त तयार करते, जे पित्तनलिकांद्वारे आतड्यांपर्यंत पोहोचते. पचन प्रक्रियेदरम्यान त्याचा रंग बदलतो.

यामध्ये यकृत आणि स्वादुपिंड यांचा समावेश होतो. पित्तामुळे शौचाचा रंग तपकिरी असतो. यकृत पित्त तयार करते, जे पित्तनलिकांद्वारे आतड्यांपर्यंत पोहोचते. पचन प्रक्रियेदरम्यान त्याचा रंग बदलतो.

2 / 5
यामध्ये काही गडबड झाली की, शौचाचा रंग बदलतो. पित्ताशयातून पित्ताचा प्रवाह थांबण्याची अनेक कारणे असू शकतात. यकृतातील सूज किंवा संसर्गामुळे पित्ताचे उत्पादन कमी होते. 

यामध्ये काही गडबड झाली की, शौचाचा रंग बदलतो. पित्ताशयातून पित्ताचा प्रवाह थांबण्याची अनेक कारणे असू शकतात. यकृतातील सूज किंवा संसर्गामुळे पित्ताचे उत्पादन कमी होते. 

3 / 5
जर टॉयलेटचा रंग फिकट दिसत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा. त्यामध्येही तुम्हाला खाज, गडद रंगाची लघवी आणि सतत थकवा येत असेल तर लगेचच डॉक्टारांना दाखवणे फायदेशीर ठरते. 

जर टॉयलेटचा रंग फिकट दिसत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा. त्यामध्येही तुम्हाला खाज, गडद रंगाची लघवी आणि सतत थकवा येत असेल तर लगेचच डॉक्टारांना दाखवणे फायदेशीर ठरते. 

4 / 5
कधीतरी फिकट टॉयलेट येत असेल तर ठीक आहे. मात्र, सतत ही समस्या असेल तर हे आरोग्यासाठी नक्कीच घातक आहे. अशावेळी डॉक्टरांशी संपर्क साधणे फायदेशीर ठरते. 

कधीतरी फिकट टॉयलेट येत असेल तर ठीक आहे. मात्र, सतत ही समस्या असेल तर हे आरोग्यासाठी नक्कीच घातक आहे. अशावेळी डॉक्टरांशी संपर्क साधणे फायदेशीर ठरते. 

5 / 5
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप.
मुंबईत उत्तर भारतीय महापौर! BJPच्या बड्या नेत्यानं ठाकरे बंधूंना डिवचल
मुंबईत उत्तर भारतीय महापौर! BJPच्या बड्या नेत्यानं ठाकरे बंधूंना डिवचल.