20 ऑक्टोबर 2026
created by : atul kamble
जिओच्या प्लॅटफॉर्मवर अनेक रिचार्ज प्लान उपलब्ध आहेत.आज आपण एक असा रिचार्ज प्लान पाहणार आहोत.ज्यात कमी किंमतीत जास्त अनलिमिटेड इंटरनेटची मजा मिळते.
jio चा अवघ्या 51 रुपयांच्या रिचार्जमध्ये अनलिमिटेड 5G डेटा मिळतो. तर या रिचार्ज नेमके काय फायदे हे पाहूयात.
जर तुम्ही 51 रुपयांच्या रिचार्ज कराल तर तुमच्या सध्याच्या 4G प्लानला 5G त अपग्रेड करु शकता.मात्र, यासाठी तुमच्या फोनला 5G सपोर्ट हवा.
jio चा अवघ्या 51 रुपयांच्या रिचार्जमध्ये वेगळी कॉलिंगची सुविधा मिळत नाही. हा केवल डेटा पॅक आहे.ज्यात तुम्ही अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ घेता.
यात SMS ची सुविधा देखील मिळत नाही. याची माहिती जिओच्या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे
जर एखाद्या ठिकाणी 5G नेटवर्क मिळाले नाही. तर तुम्हाला 3GB एक्स्ट्रा डेटा देखील मिळतो. त्यामुळे तुम्ही इंटरनेटचा वापर करु शकता.
jio चा अवघ्या 51 रुपयांच्या रिचार्ज त्या युजर्ससाठी आहे ज्याच्याकडे एक महिन्याचा वैधतेचा असा प्लान आहे. ज्यात 1.5GB डेटा रोज मिळतो.
jio चा अवघ्या 51 रुपयांच्या रिचार्जची वैधता तुमच्या सध्याच्या बेस प्लाननुसार ठरते. म्हणजे यासाठी तुम्हाला वेगळी वैधता मिळत नाही.
जर तुम्ही चुकीने 4G चा प्लान रिचार्ज केला असेल तर तुमचा प्लान या पॅकसाठी योग्य असेल तर 51 वाल्या रिचार्जने तुम्ही 5G डेटाची मजा घेऊ शकता.