20 ऑक्टोबर 2026
created by : atul kamble
जिओच्या प्लॅटफॉर्मवर अनेक रिचार्ज प्लान उपलब्ध आहेत. आज आपण चर्चा करत आहोत, सर्वात कमी किंमतीत जास्त डेटा देणाऱ्या खास प्लानची
जर तुमचा रोजचा डेटा प्लान लवकर संपत असेल तर ७७ रुपयांचा हा पॅक कामी येईल. याच 3GB एक्स्ट्रा डेटा मिळतो.
या प्लानमध्ये कॉल वा SMS मिळत नाही. हा केवळ डेटा एड-ऑन पॅक आहे. याला वापरण्यासाठी तुमच्या नंबरवर आधीपासून एक एक्टीव्ह रिचार्ज असणे गरजेचे आहे.
JioHotstar सब्सक्रिप्शन फ्री मिळतो. वेब सिरीज, लाईव्ह स्पोर्ट्स आणि अन्य एंटरटेनमेंट शो मोबाईलवर सहज पाहू शकता.वेगळे सब्सक्रिप्शन खरेदी करण्याची गरज नाही.
ज्यांना काही दिवसांसाठी जास्त इंटरनेट आणि सोबतच jioHotstar ची मजा घ्यायची असेल त्यांच्यासाठी ७७ रुपयांचा पॅक चांगला आहे.
जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल किंवा घरापासून बाहेर असाल तर तुमच्यासाठी हा चांगला पर्याय होऊ शकतो.
या प्लानचा डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड थांबू शकतो. त्यामुळे गरजेनुसार वापर करा
७७ रुपयांचा हा डेटा पॅक छोट्या काळासाठी असतो. कमी किंमतीत 3GB डेटा आणि JioHotstar चा फायदा मिळण्यासाठी अनेक युजर्ससाठी चांगला पर्याय बनू शकतो.