21 ऑक्टोबर 2026
अभिनेत्री करिश्मा कपूर हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
आजही करिश्माचं सौंदर्य तरुणींना लाजवणारं आहे.
आज अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.
आजही अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देते.
करिश्माचा हा परंपरिक लूक तुम्ही कोणत्याही सणासाठी किंवा कार्यक्रमासाठी फॉलो करु शकता.
सोशल मीडियावर करिश्मा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.