टाटा ऐस प्रो : स्वत:च्या कामानेच होणार विकास, तरुणांना मिळणार संधी- प्रो. अमिताभ कुंडू
टाटा मोटर्सने 20 वर्ष पूर्ण झाल्यामुळे टाटा एस प्रो सोबत नवीन सुरुवात केली आहे. टाटा एस प्रोवर अत्यानंद व्यक्त करताना दिल्लीच्या जेएनयूचे प्रोफेसर अमिताभ कंडू म्हणाले की, ज्या लोकांची स्वत:ची ओनरशीप आहे, त्यांच्या घरात बेरोजगारी कमी आहे.
टाटा मोटर्सने 20 वर्ष पूर्ण झाल्यामुळे टाटा एस प्रो सोबत नवीन सुरुवात केली आहे. टाटा एस प्रोवर अत्यानंद व्यक्त करताना दिल्लीच्या जेएनयूचे प्रोफेसर अमिताभ कंडू म्हणाले की, ज्या लोकांची स्वत:ची ओनरशीप आहे, त्यांच्या घरात बेरोजगारी कमी आहे. तरुणांमध्ये जर रोजगार वाढवण्यासाठी स्वयंरोजगाराच्या कार्यक्रमाला ओनरशिपशी जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच 2047 पर्यंत आपण विकसित देशाच्या श्रेणीत येऊ. तसेच रोजगाराच्या स्किलमध्ये डेव्हल्पमेंट होणंही तितकंच गरजेचं आहे, असंही प्रो. अमिताभ कुंडू यांनी सांगितलं.
Published on: Aug 21, 2025 06:01 PM
Latest Videos
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा

