TATA Ace ने Santosh Kashid यांना व्यवसाय वाढवण्यासाठी कशी केली मदत?
नवी मुंबईच्या घनसोली येथील रहिवाशी संतोष काशिद यांनी ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक व्यवसायात अन्यनसाधारण यश मिळवलं आहे. वडिलांच्या निधनानंतर संतोष यांच्या खांद्यावरच कुटुंबाचा भार आला. एवढ्या कमी वयात जबाबदारी अंगावर पडल्याने ते घाबरले नाही. त्यांनी आपल्या व्यवसायाला नवीन दिशा दिली.
नवी मुंबईच्या घनसोली येथील रहिवाशी संतोष काशिद यांनी ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक व्यवसायात अन्यनसाधारण यश मिळवलं आहे. वडिलांच्या निधनानंतर संतोष यांच्या खांद्यावरच कुटुंबाचा भार आला. एवढ्या कमी वयात जबाबदारी अंगावर पडल्याने ते घाबरले नाही. त्यांनी आपल्या व्यवसायाला नवीन दिशा दिली. सुरुवातीला मोठ्या ट्रकांवर विसंबून असलेल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी वाहनांचे आकार, गुणवत्ता, इंधन दक्षता आणि सुरक्षा सुविधा पाहता Tata Aceची निवड केली. Tata Ace च्या देखभालीसाठी लागणारा कमी खर्च, उत्कृष्ट मायलेज आणि छोट्या आकारामुळे त्यांना छोट्या छोट्या कामामध्येही मोठी मदत केली. आज, संतोष काशिद D-Mart सारख्या बड्या ग्राहकांसाठी काम करत आहेत. त्यांच्याकडे 45 ते 47 Tata Ace गाड्या आहेत. होम डिलिव्हरीसाठी त्यांचा उपयोग केला जातो. Tata Ace ने त्यांच्या व्यवसायाला नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. पाहा व्हिडीओ.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा

