AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : समुद्र किनारी पोज देत होती मॉडेल… तेवढ्या मोठी लाट आली अन्… भयानक व्हिडीओ समोर

Viral Video : समुद्र किनारी फोटोशूट करणं मॉडेलला चांगलंच महागात पडलं आहे... समुद्र किनारी पोज देत असताना मोठी लाट आली आणि त्या घटनेत होत्याचं नव्हतं झालं... सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

Viral Video : समुद्र किनारी पोज देत होती मॉडेल... तेवढ्या मोठी लाट आली अन्... भयानक व्हिडीओ समोर
Viral Video
| Updated on: Dec 23, 2025 | 2:58 PM
Share

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक मॉडेल फोटोशूट करताना दिसत आहे. पण समुद्र किनारी फोटोशूट करणं तिला चांगलंच महागात पडलं आहे… फोटोशूट करत असताना समुद्र किनारी मोठी लाट आली आणि होत्याचं नव्हतं झालं… मोठ्या लाटेत मॉडेल हिचे प्राण गेले नाहीत, पण ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे… तिच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती देखली मिळत आहे… तर सोशल मीडियावर मॉडेलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मॉडेलचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ अत्यंत भयानक आहे… कारण, फोटोशूटसाठी पोज देणाऱ्या मॉडेल अचानक एका मोठ्या लाटेच्या जाळ्यात अडकली. कारण जवळपास धोकादायक कडे आणि खडकांची रचना होती. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी मॉडेलच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली.

इजिप्तच्या समुद्रकिनाऱ्यावर घडलेली घटना

न्यू यॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, इजिप्तमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या एक चिनी पर्यटक मॉडेल फोटोशूट करत होती. फोटोशूट करत असताना मोठी लाट येते. या लाटेत महिला वाहून जात नाही, पण ती थोडक्यात बचावली.

मार्सा मात्रौहमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या मातरोह आय येथे फिरण्यासाठी मॉडेल आली होती. जिथे लोक प्रभावी खडक रचना आणि नेत्रदीपक लाटा पाहण्यासाठी येतात. येथे लाटा नकळत मोठ्या खडकांवर धडकतात… हेच दृश्य पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. फोटोशूटसाठी पोज देत होती चीनी मॉडेल

व्हिडिओमध्ये, महिला नारंगी रंगाचा ड्रेस घालून करून एका उंच कडा असलेल्या खडकावर पोज देताना दिसत आहे. अचानक, उंच लाटा येताल आणि ज्या मोठ्या खडकाळ खड्ड्यात मॉडेल पोज देत होती तिथे आदळतात. पण त्या ठिकाणी दोरी उपलब्ध असल्याने मोठी दुर्घटना टळते…

सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?.
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.