मुकेश अंबानी यांची कोणती सून गडगंज श्रीमंत? श्लोका की राधिका...

29 October 2025

Created By:  Shweta Walanj

अंबानी कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं.

मुकेश अंबानी यांच्या दोन्ही सुना देखील कायम चर्चेत असतात.

अंबानी कुटुंबाची मोठी सून श्वोका मेहता आणि लहान सून राधिका मर्चंट यांच्याबद्दल चर्चा रंगलेल्या असतात.

तर दोघांमध्ये कोण सर्वांत जास्त श्रीमंत आहे... अशी देखील चर्चा सुरु असते.

आकाश अंबानी यांची पत्नी श्लोका मेहता यांची संपत्ती अंदाजे 149 कोटी आहे.

अनंत अंबानी यांची पत्नी राधिका यांची संपत्ती अंदाजे 10 कोटी रुपये आहे.

म्हणजे अंबानी यांच्या दोन सुनांमध्ये मोठी सून राधिका सर्वात जास्त श्रीमंत आहे.