मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
सध्या राज्यभर केंद्रातील तसेच राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चांना जोर धरणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, महायुतिमधील शिंदेंची शिवसेना ही ठाकरेंच्या फुटीर खासदारांच्या पक्षात आल्याने अधिक मजबूत झाल्याचं सांगितलं जात आहे.
सध्या राज्यभर केंद्रातील तसेच राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चांना जोर धरणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, महायुतीमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना ही ठाकरेंच्या फुटीर खासदारांच्या पक्षात आल्याने अधिक मजबूत झाल्याचं सांगितलं जात आहे. अशाने त्यांच्या वाट्याला केंद्रातील मोठ्या जबाबदाऱ्या पडतील, अशी चर्चा आहे. अशात आता आणखी तर्क-वितर्क लावले जात आहेत. महत्त्वाचं म्हणजे, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवारांची आणि एकनाथ शिंदेंची भेट झाली. एकनाथ शिंदेंच्या दालनातच ही भेट झाली असून पवारांच्या आमदारांची बैठकही झाली.
अलीकडील काही चर्चांनुसार, ठाकरेंचे सहा खासदार शिंदे गटात आल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच दिल्ली जात आहेत. या सर्व बाबी आणि राजकीय घडमोडी लक्षात घेता, शिंदे हे महत्त्वाचा राजकीय संदेश घेऊन दिल्लीला चालले आहेत का, अशा चर्चा आहेत.
Published on: Jul 14, 2026 05:53 PM
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग

