एक नंबर दिसते साडीवर.., अंजलीच्या साडीमधील लुकवर चाहते फिदा

12 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

अंजली अरोरा ही नेहमी तिच्या हॉट लुकने चर्चेत असते.

ती नेहमी तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर करत असते.

काही दिवसांआधी तिने लाल साडीमधील फोटो पोस्ट केले

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.