मॅच सुरू असतानाही..; संदिप पाटील यांच्याकडून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’चं तोंडभरून कौतुक
हास्याचे भन्नाट स्किट्स, तीन पिढ्यांची खास उपस्थिती आणि संदीप पाटील यांच्या मनोगताने सजलेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' चा हा विशेष भाग प्रेक्षकांना सोमवारी पहायला मिळणार आहे. तर हा कार्यक्रम सोमवार, मंगळवार आणि बुधवार रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
अभिनेत्री माधुरी दीक्षित हीचे आलिशान घर, समुद्रासह अख्ख्या मुंबईच होते दर्शन
नाना पाटेकरांनी त्यांच्या कारकीर्दीत किती मराठी चित्रपटांत अभिनय केला?
सिंपल ड्रेसमध्ये किती छान दिसतेय, मराठी अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावलं चाहत्यांना वेड
घायाळ..घायाळ, काळ्या साडीमधील ही मराठी सौंदर्य क्वीन कोण? सौंदर्य पाहूनच चाहते फिदा
आरारा खतरनाक, गुलाबी साडीत ही मराठी अप्सरा कोण? सौंदर्य पाहून...
मोनालिसाचा लाल ड्रेसमध्ये हॉट लूक, प्रत्येक पोज वेधतेय चाहत्यांचं लक्ष
