सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याची तब्बल 400 फूट खोल दरीत धक्का देऊन हत्या करण्यात आली. आता याच सिया केतन प्रकरणी मोठ्या अपडेट समोर आल्या आहेत. केतन अग्रवाल याच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाविक पत्र लिहिलं आहे.
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याची तब्बल 400 फूट खोल दरीत धक्का देऊन हत्या करण्यात आली. आता याच सिया केतन प्रकरणी मोठ्या अपडेट समोर आल्या आहेत. केतन अग्रवाल याच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाविक पत्र लिहिलं आहे.
यामध्ये त्यांनी, “प्रत्येक आईप्रमाणे, मी स्वप्न पाहिले होते की केतन एक सुंदर आयुष्य घडवेल, लग्न करेल आणि आमच्या म्हातारपणात साथ देईल” पत्रात पुढे त्या म्हणाल्या. “पण त्याऐवजी, मला माझ्या मुलावर अंत्यसंस्कार करावे लागले. माझ्या मुलाची निर्घृणपणे हत्या झाली आणि त्याच्यासोबत माझे संपूर्ण जग उद्ध्वस्त झाले. आमच्या घराचा प्रत्येक कोपरा मला त्याची आठवण करून देतो. त्याची खोली, त्याचे कपडे, त्याचे फोटो मला दररोज आठवण करून देतात की तो कधीही परत येणार नाही. मात्र मी जेव्हा त्यांच्या फोटो समोर उभी राहते तेव्हा मला असं वाटतं की त्याची आई त्याचासाठी लढा देत आहे. माला वटतंय की एका दिवशी मी त्याला सांगेन की मी तुला न्याय मिळवून दिला” या पत्राबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
केतनची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणीही नाही तर त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने केली. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चाैधरी यांनी मिळून केतनची हत्या केली. केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा साखरपुडा झाला होता. त्यांचे लग्नही काही दिवसांवर आले होते. मात्र, केतनऐवजी सिया गोयल ही चेतन चौधरी याच्यावर प्रेम करत. तिने 18 जून रोजी पुण्यातील लोहगडावरून धक्का देत केतन अग्रवाल याची हत्या केली.
Published on: Jul 14, 2026 01:16 PM
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
संजय राऊत संतापलेच! 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर थेट..
ओमराजे की श्रीकांत शिंदे, अमित शहांचा वरदहस्त नेमका कोणावर? दिल्लीतील

