थंडीत अक्रोड खाताय... जाणू घ्या फायदे
30 December 2025
Created By: Shweta Walanj
अक्रोडात नैसर्गिक फॅट्स आणि प्रोटीन असतात, जे शरीराला थंडीमध्ये ऊर्जा देतात.
अक्रोडात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात, जे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवतात.
अक्रोडात असलेल्या चांगल्या फॅट्समुळे हृदयाचे आरोग्य टिकते.
प्रतिरोधक शक्ती वाढवतात ज्यामुळे थंडीच्या काळात संसर्गांपासून संरक्षण करतात.
अक्रोडमधील प्रोटीन आणि खनिजे हाडे व स्नायू मजबूत करतात.
अक्रोड रात्री पाण्यात भिजवून खाल्ले तर पचनास मदत होते.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...