दररोज 333 रुपये वाचवा… थेट मिळतील 17 लाख, लखपती होण्याची सुवर्णसंधी, थेट…
आयुष्य जर सुंदर घालवायचे असेल तर सर्वात महत्वाचे आहे गुंतवणूक. तुमचे भविष्य तुमच्या गुंतवणुकीवर आधारीत आहे. यामुळे दररोज काहीतरी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. नुकताच पोस्ट ऑफिसने खास लखपती होणारी मोठी योजना आणलीये.

पोस्ट ऑफिसकडून देशातील नागरिकांसाठी विविध योजना आणल्या जातात. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी या योजना असतात. विशेष म्हणजे जन्माला आलेल्या बाळापासून योजना सुरू होतात. विविध बचत योजना चालवल्या जातात. पोस्ट ऑफिसकडून एक खास योजना आणली गेलीये. विशेष म्हणजे ती योजना आपल्याला लखपती बनवेल. जर तुम्हीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, ही योजना तुमच्यासाठी बेस्ट आहे. ज्यामध्ये 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते आणि दररोज 333 रुपये वाचवून 17 लाख रुपये जमा करता येतात. पोस्ट ऑफिस आरडी योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हाला चांगले मोठे व्याज मिळते. शिवाय तुम्हाला पैशांची फार गरज असल्यास तुम्ही ही आरडी मोडू देखील शकाल.
सरकार आपल्याला यावर 6.70 टक्के व्याजदर देते. ज्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त फायदाच होतो. विशेष म्हणजे कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेत गुंतवणूक करू शकतो. सरकारी योजना व्याज, गुंतवणुकीवर सुरक्षा आणि इतर अनेक फायदे देतात. इतर ठिकाणी आपल्या मेहनतीच्या पैशांची गुंतवणूक करण्यापेक्षा कधीही पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते.
मॅच्युरिटी 5 वर्षात पूर्ण होईल, परंतु जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ती आणखी 5 वर्षे वाढवू शकता. गुंतवणूक सुरू ठेवू शकता आणि मोठा नफा कमवू शकता. याकरिता तुम्हाला सर्वात अगोदर पोस्ट ऑफिस आरडी योजनेअंतर्गत खाते उघडावे लागेल. या योजनेतून तुम्ही बक्कळ पैसा कमू शकता. तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी वाढवण्याचा पर्यायच नाही तर मुदतपूर्व बंद करण्याचा पर्याय देखील आहे.
ही योजना अत्यंत फायदेशीर आहे. 333 रुपये वाचवून 17 लाख रुपये जमा करता येतात. या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये भेट द्या. तिथे तुम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. पोस्ट ऑफिसमध्ये मुली आणि महिलांसाठीही विविध योजना सुरू आहेत. त्याबद्दलही आपल्याला माहिती पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यावर मिळेल. काही वर्षामध्ये थोडीसी गुंतवणूक करून लखपती बनण्याची एक मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे.
