AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात हाहाकार! अमेरिकेची मोठी धमकी, थेट इराणसोबतच चीनवरही…

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले. या युद्धाचा थेट अनेक देशांवर परिणाम होत आहे. त्यामध्येच तणाव अधिक वाढताना दिसत आहे. त्यामध्येच या युद्धात अमेरिकेकडून चीनला ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जगात हाहाकार! अमेरिकेची मोठी धमकी, थेट इराणसोबतच चीनवरही...
Hormuz China America
| Updated on: Mar 10, 2026 | 2:59 PM
Share

अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात सर्वात जास्त चर्चा होर्मुझची सामुद्रधुनीची रंगताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी इराणकडून हा महत्वाचा समुद्री मार्ग बंद करण्यात आला. त्यानंतर पुन्हा हा मार्ग सुरू करण्यात आला. आता पुन्हा एकदा इराणकडून निर्णय बदलण्यात आला असून थेट हा मार्ग बंद करण्यात आला. हा मार्ग बंद केल्याने कच्च्या तेलाची निर्यात आणि आयात पूर्णपणे थांबत आहे. यासोबतच गॅसचा पुरवठा देखील होत नाही. होर्मुझ मार्ग बंद असल्याने समुद्रात मोठ्या संख्येने अनेक देशांचे टॅंकर अडकून पडले आहेत. इराणकडून स्पष्ट सांगण्यात आले की, होर्मुझवर आमचे नियंत्रण आहे. मात्र, अमेरिकेकडून सांगण्यात आले की, होर्मुझ मार्ग इराणकडून बंद करण्यात आला तर आम्ही घातक हल्ले करू. इराणला कोणत्याही परिस्थितीमध्ये होर्मुझ मार्ग बंद करता येणार नाही. या मुद्दावरून अमेरिकेने इराणला मोठा इशारा दिला. या मुद्द्यात थेट अमेरिका चीनला ओढण्याचा प्रयत्न देखील करत आहे.

होर्मुझ मुद्द्यात आता अमेरिकेचा संयम सुटत चालला आहे. होर्मुझच्या मुद्द्यात कोणताही देश जाहीर भूमिका घेऊ इच्छीत नाही. इस्त्रायल आण अमेरिकेच्या हल्ल्यात आतापर्यंत 1300 लोक इराणचे मारले गेल्याची माहिती आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथसोशलवरील पोस्टमध्ये म्हटले की, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाचा प्रवाह विस्कळीत करण्यासाठी काहीही केले तर अमेरिका इराणवर हल्ले 20 पटीने वाढवेल.

अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल आणि इराणला नक्कीच एक राष्ट्र म्हणून पुनर्बांधणी करणे अशक्य असेल. मृत्यू, आग आणि विनाशाचा वर्षाव त्यांच्यावर होईल. मला आशा आहे की, असे काही होणार नाही. ही अमेरिकेकडून चीन आणि त्या सर्व देशांना भेट असेल.

जे होर्मुझचा जास्त वापर करतात, मला आशा आहे की हे पाऊल कौतुकास्पद असेल. होर्मुझ हा जगातील सर्वात महत्वाचा तेल सागरी मार्ग आहे. दररोज जागतिल तेलाचा 20 टक्के एलएनजी या मार्गाने जातो. इराक, साैदी अरेबिया, कतार, कुवेत, इराणक जवळपास सर्वच आखाती देश या मार्गाने तेल निर्यात करतात. आता हा तेल मार्गच बंद करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली.

Follow Us
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
भाऊ मैदानात लढतोय, बहिणीने जेवायला बोलवू नये! अमृता फडणवीसांच्या...
Manoj Jarange | भाऊ मैदानात लढतोय, बहिणीने जेवायला बोलवू नये! अमृता फडणवीसांच्या निमंत्रणाला मनोज जरांगेंचा नकार; पुढे म्हणाले...
मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही?
Rohit Pawar on Parth Pawar | मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाच्या सवालानंतर रोहित पवारांचा मोठा सल्ला, म्हणाले...
15 दिवसांत कर्जमाफी जाहीर करा, नाहीतर… रोहित पवारांचा सरकारला इशारा
Rohit Pawar | 15 दिवसांत कर्जमाफी जाहीर करा, नाहीतर… रोहित पवारांचा सरकारला इशारा
संत्र्याचा सडाच पडला! नागपूरच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ
Nagpur Orange Loss | संत्र्याचा सडाच पडला! नागपूरच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ; 20-25 दिवसांपासून पाऊस गायब, शेतकरी संकटात
नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणूक! ट्रम्पांसमोर मोठं आव्हान
Donald Trump | नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणूक! ट्रम्पांसमोर मोठं आव्हान; हाऊस-सिनेटवर कोणाचं वर्चस्व?