AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजुनही मिळाला नाही LPG गॅस? करुन पाहा हे 4 जबरदस्त उपाय , सिलेंडर येईल झटपट दारात

LPG Gas Cylinders Booking: आखाती युद्धामुळे मोठा पेचप्रसंग आहे. राज्यातील अनेक शहरात गॅससाठी ग्राहकांना कसरत करावी लागत आहेत. काही जण गॅस एजन्सीवर जाऊन भांडत आहेत. पण या चार जबरदस्त उपायांनी तुम्ही घरबसल्या सिलेंडर बुक करू शकता. काय आहे अपडेट?

अजुनही मिळाला नाही LPG गॅस? करुन पाहा हे 4 जबरदस्त उपाय , सिलेंडर येईल झटपट दारात
एलपीजी सिलेंडर बुकिंगImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 10, 2026 | 2:56 PM
Share

LPG Gas Cylinders Booking: मध्य-पूर्वेतील तणाव, इराण-इस्त्रायल युद्धामुळे देशात एलपीजी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. गल्लीत ते दिल्ली सध्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्याची आणि पुरवठ्यातील अनियमिततेची चर्चा सुरू आहे. काँग्रेस खासदारांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. तर केंद्र सरकारने तातडीचा उपाय म्हणून अत्यावश्यक वस्तू अधिनियम (ESMA) लागू केला आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा खंडीत होणार नाही. त्यासाठीचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला गॅस बुकिंग करून सुद्धा तो वेळेत येत नसेल तर तुम्हाला या कायद्यानुसार तक्रार दाखल करता येऊ शकते. पण त्यापूर्वी या प्रभावी पद्धतीने तुम्ही गॅसची विहित पद्धतीने बुक करता येईल.

ऑनलाईन गॅस बुकिंगची सोपी पद्धत

अधिकृत वेबसाईट आणि ॲप

इंडेन : इंडेनच्या अधिकृत साईटवर लॉगिन करा आणि बुक योर सिलेंडर हा पर्याय निवडा

एचपी गॅस: एचपी पे मोबाईल ॲप वा एचपी एन टाईम (IVRS) क्रमांक 88888 23456 वर संपर्क करा

भारत गॅस: पेटीएम सारख्या ॲपवर गॅस बुकिंग या पर्यायावर जाऊन ऑपरेटर( इंडेन,एचपी वा भारत) हा पर्याय निवडा. ग्राहक क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकून ऑनलाईन पेमेंट करा.

व्हॉट्सॲप बुकिंग करा

इंडेन: अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक 77189 55555 वर संदेश करा. ग्राहक WhatsApp वर मॅसज करा. त्यावर LPG रिफिल बुक करा. यावर सर्व अपडेट समोर येईल. ग्राहकांना ही सुविधा 24/7 उपलब्ध आहे. या आधारे पुढील प्रक्रिया सहज पूर्ण करता येते. पेमेंटही करता येते. ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येईल.

एचपी गॅस : 92222 01122 या क्रमांकावर HI हा संदेश पाठवून व्हॉट्सॲप सेवा सुरू करता येईल.

SMS द्वारे करा सिलेंडरची बुकिंग

SMS 77189 55555 वरून इंडेन गॅस बुक करता येईल. त्यासाठी Refill 17 अंकी ग्राहक क्रमांक पाठवा. तर 84549 55555 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता.

तर भारत गॅस बुकिंगसाठी 77150 12345 या क्रमांकावर LPG लिहून पाठवा. अथवा 1800 22 4344 या टोल मुक्त क्रमांकावर करा.

प्रत्येक वेळी एजन्सीवर जाण्याची नाही गरज

अनेक जण मोबाईलवरुन बुकिंगसाठी एजन्सीला कॉल करतात. एकतर समोरील व्यक्ती फोन उचलत नाही अथवा ही लाईन बिझी येते. काहीजण एजन्सीच्या कार्यालयात जातात. तिथे बुकिंगसाठी पण रांग असते. तर अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे तुम्हाला व्हॉट्सअपवर गॅस बुकिंग करता येईल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवरुन गॅस बुकिंगसाठी तुमच्या कंपनीच्या क्रमांकावर संपर्क करावा लागेल. त्यावर मॅसेज पाठवावा लागेल.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष