US-Israel-Iran War Impact | युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतातील भाजीपाला निर्यातीवर परिणाम होत आहे. मुंबईमध्ये कंटेनर अडकल्यामुळे 100 टन आवकपैकी सुमारे 20 टन भाजीपाला स्थानिक बाजारातच राहिला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतातील भाजीपाला निर्यातीवर परिणाम होत आहे. मुंबईमध्ये कंटेनर अडकल्यामुळे 100 टन आवकपैकी सुमारे 20 टन भाजीपाला स्थानिक बाजारातच राहिला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. पुढील 2 ते 3 महिन्यांत भाज्यांचे दर कमी राहण्याची शक्यता आहे. युद्धजन्य परिस्थिती आणि विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे भाजीपाल्याच्या दरांवर मोठा परिणाम झाला असून, स्थानिक बाजारात राहिलेल्या भाज्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
Published on: Mar 10, 2026 02:54 PM
Follow Us
Latest Videos

