Central Goverment | पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
इराण इस्त्रायलच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अत्यावश्यक वस्तू कायदा (Essential Commodities Act) लागू करण्यात आला आहे. या कायद्याचा उद्देश जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, समतोल वितरण आणि नियंत्रित व्यवस्थापन सुनिश्चित करणे आहे. केंद्र सरकारने सांगितले आहे की, या कायद्यामुळे आता अनेक नियम आणि तरतुदी बदलण्याची शक्यता आहे.
इराण इस्त्रायलच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अत्यावश्यक वस्तू कायदा (Essential Commodities Act) लागू करण्यात आला आहे. या कायद्याचा उद्देश जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, समतोल वितरण आणि नियंत्रित व्यवस्थापन सुनिश्चित करणे आहे. केंद्र सरकारने सांगितले आहे की, या कायद्यामुळे आता अनेक नियम आणि तरतुदी बदलण्याची शक्यता आहे. यामुळे देशातील अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा साखळीवर नियमन आणले जाणार आहे, तसेच कोणत्याही तुटवडा किंवा दरवाढीला प्रतिबंध करता येईल, असे अधिकारी सांगत आहेत. या निर्णयामुळे नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा आणि वितरण सुनिश्चित करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे.
Published on: Mar 10, 2026 01:51 PM
Follow Us
Latest Videos
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध

