डायबिटीजची दुश्मन आहेत ही 5 भरडधान्य, पाहा कोणती ?
Created By: Atul Kamble
30 December 202
5
डायबिटीजमध्ये रक्तात साखरेचे प्रमाण वाढते.ज्यामुळे किडनी आणि इतर आजारांची जोखीम वाढते.
नाचणीत ब्लड शुगरला कमी करण्याची क्षमता आहे. यात पॉलिफिनॉल फोटोकेमिकल असते जे ब्लड शुगरला अचानक वाढू देत नाही.
फॉक्सटेल वा राळ ( कांगनी ) देखील शुगरला कमी करते. फॉक्सटेल ग्लुटेन फ्री असते. याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो.
बाजरी देखील जुने धान्य असून त्यात अनेक तत्वे असतात. बाजरी सेवनाने डायबिटीजला कंट्रोल केले जाऊ शकते.
ज्वारी आज सुपरफूड आहे. बाजरीत फेनोलिक एसिड आढळते.याशिवाय अनेक प्रकारचे एंटीऑक्सीडेंटस शुगरला कंट्रोल करतात.
कुटकी ( कटकी ) देखील बाजरीसारखी दाणेदार धान्य आहे. अनेक काळापासून कुटकी पिकवली जाते. कुटकीने डायबिटीजची जोखीम खूप कमी होते.
जव हे गुणकारी धान्य आहे. जवात जास्त प्रमाणात फायबर असते,जवाचे पाणी प्यायल्याने ब्लड शुगर वाढत नाही.
जगात सर्वात आधी येथे सुरु होणार नवे वर्ष