AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस दलात मोठा फेरबदल; तब्बल 30 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?

Thane police transfer : ठाण्याच्या पोलीस दलात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. ठाण्यातील ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पोलीस दलात मोठा फेरबदल; तब्बल 30 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?
| Updated on: Jul 02, 2026 | 1:00 PM
Share

ठाणे पोलीस दलातून मोठी बातमी हाती आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाने प्रशासकीय निकडीचे कारण देत पोलीस निरीक्षकांच्या (Police Inspectors) मोठ्या प्रमाणावर अंतर्गत बदल्या केल्यात. यासंदर्भात प्रशासनाने नवीन नियुक्त्यांचे आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील तरतुदींनुसार, पोलीस स्थापना मंडळाच्या बैठकीनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. या फेरबदलात अनेक अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळाल्यात. तर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना आधी असलेल्या पदावर मुदतवाढ देण्यात आलीये.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयाने बदल्यांचे आदेश काढलेत. या बदल्यांमध्ये गुन्हे शाखेचे सचिन पांडुरंग गायकवाड, प्रतिबंधक कक्षाच्या सुषमा संदीप सोनावणे (येवले) आणि राजेंद्र जयवंत निकलजे यांना प्रशासकीय कारणास्तव १ वर्षाची स्थगिती म्हणजेच मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. तर डोंबिवली, मुंब्रा, कोळशेवाडी, तिलकनगर, कासारवडवली, भिवंडी शहर आणि आर्थिक गुन्हे शाखेसह विविध विभागांमध्ये निरीक्षकांची नव्याने नियुक्ती करण्यात आलीये. त्यामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आलेत.

कोणाची कुठे झाली बदली?

| पोलीस निरीक्षकाचे नाव | सध्याचे नियुक्तीचे ठिकाण | बदलीचे नवीन ठिकाण |

अशोक रावजी उतेकर | पीओ.एस.टी. ला रिपोर्ट करणे | व्ही.पी.ओ. वागले इस्टेट पी.एस.टी. |

गणेश संभाजीराव जावडवाड | डोंबिवली पोलीस ठाणे | व्ही.पी.एन. मुंब्रा पी.एस.टी. |

अभय चंद्रनाथ महाजन | नौपाडा पोलीस ठाणे | व्ही.पी.एन. कोळशेवाडी पी.एस.टी. |

सुरेश सिंह राम सिंह गंड | मार्केट पोलीस ठाणे | खडकपाडा पोलीस ठाणे |

राजेश सदाशिव शिरसाथ | विशेष शाखा | मुंब्रा पोलीस ठाणे |

नितीन दौलतराव वेतन | विशेष शाखा | शहर वाहतूक शाखा |

गहिनीनाथ सरजेराव खेल | विष्णुनगर पोलीस ठाणे | शिवाजीनगर पोलीस ठाणे

सुधाकर शंकर यादव | शहर वाहतूक शाखा | मुंब्रा पोलीस ठाणे |

अमरनाथ रामचंद्र वाघमोडे | विशेष शाखा | कोळशेवाडी पोलीस ठाणे |

राजू भीकाजी पचोरकर | शहर वाहतूक शाखा | व्ही.पी.एन. डोंबिवली पी.एस.टी. |

विनोद भालेराव पाटील | शांतीनगर पोलीस ठाणे | भिवंडी शहर पोलीस ठाणे |

गणेश मधुकर न्हायाडे | कोळशेवाडी पोलीस ठाणे | व्ही.पी.एन. राबोडी पी.एस.टी. |

बाबासाहेब भास्कर दुकाले | मार्केट पोलीस ठाणे | व्ही.पी.एन. मार्केट पोलीस ठाणे |

अतुल सुरेश अडुरकर | शांतीनगर पोलीस ठाणे | भिवंडी शहर पोलीस ठाणे |

मल्हारी किसन मेमणे | वर्तकनगर पोलीस ठाणे | आर्थिक गुन्हे शाखा (EOW)

सवाजी गोविंद नाईक | कोळशेवाडी पोलीस ठाणे | महात्मा फुले चौक पोलीस ठाणे

पंकज प्रहलाद भलेराव | डोंबिवली पोलीस ठाणे | कोळशेवाडी पोलीस ठाणे |

विजय भीमराव नाईक | महात्मा फुले चौक पोलीस ठाणे | व्ही.पी.एन. टिळकनगर पी.एस.टी. |

अनिल नाथुराम गायकवाड़ | पीओ.एस.टी. ला रिपोर्ट करणे | नियंत्रण कक्ष, कल्याण |

अनिल चंद्रकांत शिंदे | मुंब्रा पोलीस ठाणे | कासारवडवली पोलीस ठाणे

विशाखा बजरंग झंडे | त्वरित प्रतिसाद विभाग | चितळसर पोलीस ठाणे

रंजन रघुनाथ सावंत | कासारवडवली पोलीस ठाणे | वर्तकनगर पोलीस ठाणे |

प्रतापराव अशोकराव भोसले | ठाणेनगर पोलीस ठाणे | पोलीस ठाण्याला व्ही.पी.एन. रिपोर्ट करणे |

Follow Us
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!