Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
14 July 202
6
Created By: Atul Kamble
Heart Attack आणि Cardiac Arrest मध्ये फरक काय असतो ?
Created By: Atul Kamble
हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट एक सारखा नाही, तर वेगवेगळी मेडिकल स्थिती आहे.
हार्ट अटॅक तेव्हा होतो, जेव्हा हृदयापर्यंत रक्त पोहचवणाऱ्या धमन्यात अडथळा येत असतो.
कार्डियक अरेस्टमध्ये हृदय अचानक धडकणे बंद वा खूपच अनियमित होत जाते
हार्ट अॅटक दरम्यान व्यक्ती नेहमी शुद्धीवर असतो आणि छातीत वेदना जाणवू लागतात
कार्डियक अरेस्टमध्ये व्यक्ती अचानक बेशुद्ध होऊ शकते आणि श्वास देखील थांबलेले असतात.
कार्डियक अरेस्ट एक मेडिकल इमर्जन्सी असते. ज्यात लागलीच CPR आणि गरज लागल्यास AED ची गरज लागू शकते.
दर वेळी हार्ट अटॅक कार्डियक अरेस्ट नसतो. परंतू काही प्रकरणात हार्ट अटॅक याचे कारण बनू शकतो.
छातीत तीव्र वेदना, धाप लागले वा अचानक बेशुद्धी सारख्या लक्षणांना नजरअंदाज करणे धोक्याचे ठरु शकते.
अशा स्थितीत लागलीच इमर्जन्सी मेडिकल मदत बोलवणे सर्वात गरजेचे असते.
वेळेत उचार मिळाल्यास दोन्ही स्थितीत प्राण वाचण्याची शक्यता जास्त असते.
6 तासांहून कमी झोपल्यास कोणते आजार होतात ?