AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असं एक बेट जिथे जगभरातून महिला या फक्त शरीर सुखासाठीच येतात, संख्या वाढल्यानं सरकारही हैराण, कारण काय?

असं एक बेट आहे, ज्या बेटावर जगभरातून महिला येतात. मात्र त्या तिथे केवळ शरीर सुखासाठीच येतात. असं हे कोणतं बेट आहे? आणि महिला याच बेटावर का येतात? नेमकं काय आहे कारण? जाणून घेऊयात.

असं एक बेट जिथे जगभरातून महिला या फक्त शरीर सुखासाठीच येतात, संख्या वाढल्यानं सरकारही हैराण, कारण काय?
islandImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 02, 2026 | 5:40 PM
Share

जगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत, ते कोणत्या न कोणत्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. जगात काही प्रचंड सुंदर देश आहेत, ते तेथील पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. दरवर्षी लाखो लोक या देशांना पर्यटनासाठी भेट देत असतात. या देशांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. मात्र या जगाच्या पाठीवर असा एक देश आहे, सध्या हा देश एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. हा देश म्हणजे एक छोटं बेट आहे. या बेटावर जगभरातून महिला फक्त केवळ शरीर सुखासाठी येतात. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल मात्र हे सत्य आहे. या बेटावर महिला या केवळ शरीर सुखासाठीच येतात. आता हा देश नेमका कुठे आहे? या देशाचं नाव काय आहे? आणि या देशात असं काय आहे की? इथे महिला फक्त शरीर सुखासाठीच येतात याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात.

हा देश आहे आफ्रिका खंडामध्ये, ज्याचं नाव आहे ग्लॅम्बिया. ग्लॅम्बिया हा अतिशय सुंदर असा देश आहे. या देशाच्या चारही बाजूला सुंदर असा समुद्र किनारा आहे. हे एक बेट आहे. या बेटाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही फक्त पर्यटनावर अवलंबून आहे. या देशात पर्यटन वगळता दुसरा फार काही रोजगार उपलब्ध नाहीये. मात्र अलिकडच्या काळात हा देश चांगलाच चर्चेमध्ये आला आहे. कारण या देशामध्ये जगभरातून महिला येतात त्या फक्त शरीर सुखासाठीच.

या देशात युरोपियन राष्ट्रांमधून जास्त महिला येतात, या महिलांमध्ये वृद्ध महिलांची संख्या अधिक असते. या महिला या देशात येतात, इथल्या तरुणांसोबत त्या मैत्री करतात. त्याबदल्यात या तरुणांना त्या प्रचंड महागडी गिफ्ट आणि पैसा देतात. या देशात गरिबी असल्यामुळे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे हे तरुण देखील या दलदलीमध्ये फसतात. या महिलांचं प्रमाण एवढं वाढलं की शेवटी 2022 मध्ये ग्लॅम्बियाच्या पर्यटन मंडळाने ब्रिटिश सरकारची भेट घेऊन आम्हाला केवळ पर्यटक हवे आहेत, शरीर सुखासाठी आलेल्या महिला नकोत असं म्हटलं होतं. मात्र या देशाची अर्थव्यवस्थाच यावर अवलंबून असल्यामुळे येथील सरकार यामध्ये फार काही हस्तक्षेप करताना दिसत नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...