AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड, नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील धपटी दांडा परिसरातील कुलस्वामिनी कलाकेंद्रावर काल रात्री जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. दोन गटांमध्ये झालेल्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका जमावाने कलाकेंद्रात घुसून मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. खुर्च्या फोडण्यात आल्या तसेच खोल्यांच्या काचा फोडण्यात आल्या.

Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड, नेमकं काय घडलं?
| Updated on: Mar 01, 2026 | 4:31 PM
Share

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील धपटी दांडा परिसरातील कुलस्वामिनी कलाकेंद्रावर काल रात्री जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. दोन गटांमध्ये झालेल्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका जमावाने कलाकेंद्रात घुसून मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. खुर्च्या फोडण्यात आल्या तसेच खोल्यांच्या काचा फोडण्यात आल्या. काही खोल्यांमधील साहित्याचीही नासधूस करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे कलाकेंद्र या ठिकाणी सुरू आहे. मात्र या कलाकेंद्रामुळे परिसरात गुन्हेगारी वाढल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून केल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. काल रात्री किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर मोठ्या गोंधळात झाल्याची माहिती कलाकेंद्राच्या मालकाने दिली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पुढील तपास सुरू आहे.

Follow Us
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,.
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक.
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक.
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची.
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात.
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च.
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात....
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात.....
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस.
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय.
भर चौकात,रस्त्यावर नमाज पठणास बंदी घाला, भाजप नेत्याने थेट आयुक्तांना
भर चौकात,रस्त्यावर नमाज पठणास बंदी घाला, भाजप नेत्याने थेट आयुक्तांना.