वय वाढलं पण सौंदर्य कमी नाही झालं, 51 वर्षांच्या अभिनेत्रीची तरुणींना टक्कर

2 मार्च 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री  ऐश्वर्या नारकर ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

नेहमी चाहत्यांसाठी वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते.

अभिनेत्रीचे जस जसे वय वाढत आहे तस तसे तिच्या सौंदर्यामध्ये वाढ होत चालली आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

वयाच्या 51 व्या वर्षी देखील ती सौंदर्यामध्ये तरुणींना टक्कर देत आहे.