विना ब्लाऊज साडीमध्ये प्राजक्ता माळीचं फोटोशूट

21 फेब्रुवारी 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी इंडस्ट्रीमधील सौंदर्य क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी

अभिनयासोबत प्राजक्ता तिच्या हटके लुक आणि साडीमुळे देखील चर्चेत असते.

अशातच आता अभिनेत्रीने तिचा नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत.

ज्यामध्ये तिने विना ब्लाऊज परिधान करता पोपटी रंगाची साडी परिधान केली आहे.

या फोटोत प्राजक्ता माळी खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.