AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात क्वचितच मिळणाऱ्या या प्राण्याचे मांस चीनमध्ये प्रचंड लोकप्रिय

Famous Chinese Food : चीनमधील लोकांच्या आहारात किडे किंवा अळ्यांचा समावेश असतो असं तुम्ही ऐकले असेल. आज आपण भारतात क्वचितच मिळणाऱ्या पण चीनमध्ये लोकप्रिय मांसाहारी पदार्थांची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Mar 02, 2026 | 10:06 PM
Share
पेकिंग डक : हे जगभरात प्रसिद्ध असलेले डकचे (बदकाचे) मांस आहे. यात बदकाची त्वचा कुरकुरीत होईपर्यंत भाजली जाते आणि ती सँडविचप्रमाणे विशिष्ट सॉस आणि काकडीसोबत सर्व्ह केली जाते.

पेकिंग डक : हे जगभरात प्रसिद्ध असलेले डकचे (बदकाचे) मांस आहे. यात बदकाची त्वचा कुरकुरीत होईपर्यंत भाजली जाते आणि ती सँडविचप्रमाणे विशिष्ट सॉस आणि काकडीसोबत सर्व्ह केली जाते.

1 / 5
कुंग पाओ चिकन : सिचुआन प्रांतातील ही एक तिखट आणि चविष्ट डिश आहे. यात चिकनचे तुकडे, शेंगदाणे, भाज्या आणि वाळलेल्या लाल मिरच्यांचा वापर केला जातो.

कुंग पाओ चिकन : सिचुआन प्रांतातील ही एक तिखट आणि चविष्ट डिश आहे. यात चिकनचे तुकडे, शेंगदाणे, भाज्या आणि वाळलेल्या लाल मिरच्यांचा वापर केला जातो.

2 / 5
स्वीट अँड सोअर पोर्क : ही चीनच्या कँटोनीज खाद्यसंस्कृतीतील एक क्लासिक डिश आहे. यात डुकराच्या मांसाचे तुकडे तळून, गोड आणि आंबट सॉसमध्ये एकत्र केले जातात.

स्वीट अँड सोअर पोर्क : ही चीनच्या कँटोनीज खाद्यसंस्कृतीतील एक क्लासिक डिश आहे. यात डुकराच्या मांसाचे तुकडे तळून, गोड आणि आंबट सॉसमध्ये एकत्र केले जातात.

3 / 5
क्लाऊड-इअर डंपलिंग्ज आणि बाओझी : चीनमध्ये 'डंपलिंग्ज'मध्ये पोर्क, चिकन किंवा कोळंबीचे सारण भरून ते वाफेवर किंवा तळून खाल्ले जातात.

क्लाऊड-इअर डंपलिंग्ज आणि बाओझी : चीनमध्ये 'डंपलिंग्ज'मध्ये पोर्क, चिकन किंवा कोळंबीचे सारण भरून ते वाफेवर किंवा तळून खाल्ले जातात.

4 / 5
हॉट पॉट : हॉट पॉटमध्ये मांसाचे अतिशय पातळ काप करून ते उकळत्या सूपमध्ये शिजवून खाणे चीनमध्ये खूप आवडीचे आहे. यात बऱ्याचदा बीफ किंवा मेंढीचे मांस वापरले जाते. चिकन वगळता बदक आणि डुकराचे मांस भारतात क्वचितच उपलब्ध असते.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...