AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 अब्ज पेक्षा जास्त व्ह्यूज, 9 वर्षांपासून होळीच्या दिवशी ट्रेंड होतं हे गाणं, वाजताच प्रत्येकजण ठेका धरतो

होळीच्या दिवशी कितीही गाणी लावा पण गेल्या 9 वर्षांपासून होळीच्या सणांमध्ये या गाण्याशिवाय कधीच होळी पूर्ण झाली नाही. आजही प्रत्येक जण या गाण्याचा चाहता.

| Updated on: Mar 02, 2026 | 5:20 PM
Share
होळीचा सण आला की जुनी-नवी गाणी, ढोल-ताशांचा आवाज आणि जोशपूर्ण डीजे यांचा माहोल रंगतो. काही गाणी अशी आहेत ज्यांशिवाय होळी पार्टी अपुरीच वाटते.

होळीचा सण आला की जुनी-नवी गाणी, ढोल-ताशांचा आवाज आणि जोशपूर्ण डीजे यांचा माहोल रंगतो. काही गाणी अशी आहेत ज्यांशिवाय होळी पार्टी अपुरीच वाटते.

1 / 6
मात्र गेल्या काही वर्षांपासून एक खास गाणे प्रत्येक होळीला सर्वाधिक गाजत आहे. विशेष म्हणजे या गाण्याला यूट्यूबवर तब्बल 1 अब्ज (बिलियन) पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

मात्र गेल्या काही वर्षांपासून एक खास गाणे प्रत्येक होळीला सर्वाधिक गाजत आहे. विशेष म्हणजे या गाण्याला यूट्यूबवर तब्बल 1 अब्ज (बिलियन) पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

2 / 6
आपण ज्या गाण्याबद्दल बोलत आहोत ते म्हणजे 2017 मधील ब्लॉकबस्टर चित्रपट 'बद्री की दुल्हनिया' मधील टायटल ट्रॅक ‘बद्री की दुल्हनिया’. या गाण्याने रिलीजपासूनच प्रेक्षकांची मने जिंकली आणि आजही प्रत्येक होळी पार्टीत हे गाणे हमखास वाजते.

3 / 6
या गाण्यात आलिया भट्ट आणि वरुण धवन यांनी जबरदस्त डान्स सादर केला आहे. रंगांनी भरलेला सेट, मॉडर्न अंदाजातील चित्रीकरण आणि जोशपूर्ण संगीत यामुळे हे गाणे पारंपरिक होळी गीतांपेक्षा वेगळे ठरते. रिलीज होऊन जवळपास 9 वर्षे उलटूनही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही.

4 / 6
‘बद्री की दुल्हनिया’ हा एक रोमँटिक-कॉमेडी चित्रपट असून तो 10 मार्च 2017 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले असून निर्मिती धर्मा प्रोडक्शंस यांनी केली.

‘बद्री की दुल्हनिया’ हा एक रोमँटिक-कॉमेडी चित्रपट असून तो 10 मार्च 2017 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले असून निर्मिती धर्मा प्रोडक्शंस यांनी केली.

5 / 6
सुमारे 39 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात 200 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती.

सुमारे 39 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात 200 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...