AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : फक्त इराणमध्ये आढळतो हा बुद्धिमान पक्षी, विशेषत: काय?

Iran Bird : जगात पक्ष्यांच्या शेकडो प्रजाती आहेत. यातील एक असा पक्षी आहे जो फक्त इराणमध्येच आढळतो. या पक्षाचे नाव काय आहे आणि त्याची विशेषत: काय आहे ते जाणून घेऊयात.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 02, 2026 | 9:39 PM
Share
इराणी ग्राउंड जे : इराणी ग्राउंड जे हा असा पक्षी आहे जो जगात फक्त इराणमध्येच आढळतो. त्यामुळे त्याला इराणचा स्थानिक एंडेमिक पक्षी म्हटले जाते. अनेक तज्ज्ञ त्याला इराणचा एकमेव पूर्णपणे स्थानिक पक्षी मानतात.

1 / 5
मुख्य अधिवास : याचा अधिवास प्रामुख्याने इराणच्या मध्य व पूर्वेकडील वाळवंटी प्रदेशात आहे. दश्ते कावीर आणि दश्ते लूट या भागासह हा पक्षी यज्द, केरमान, सेमनान, इस्फहान, फार्स आणि सिस्तान-बलूचिस्तान या प्रांतांतही आढळतोय

2 / 5
कावळा कुळातील सदस्य : हा पक्षी कॉर्विड म्हणजेच कावळा कुळातील सदस्य आहे. त्यामुळे तो स्वभावतः बुद्धिमान मानला जातो. तो आपले अन्न साठवून ठेवतो. अनेकदा तो बिया आणि कीटक जमिनीत लपवून ठेवतो आणि नंतर त्या शोधून खातो.

3 / 5
पर्यावरणीय संतुलनात भूमिका : कधी कधी तो लपवलेल्या काही बिया विसरतो, ज्यामुळे नवीन रोपे उगवण्यास मदत होते. अशा प्रकारे तो निसर्गाच्या संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावतो. इराणी ग्राउंड जे हा जमिनीवर राहणारा पक्षी आहे. तो फार उंच उडत नाही; त्याऐवजी वेगाने धावत इथून-तिथे हालचाल करतो.

4 / 5
शोधणे अवघड : धोका जाणवल्यास तो अचानक दिशा बदलतो किंवा झुडपांमध्ये लपतो. वाळवंटासारख्या उघड्या आणि कोरड्या प्रदेशात तो स्वतःला उत्तम प्रकारे लपवू शकतो. त्यामुळे त्याला सहज पाहणे कठीण असते.

शोधणे अवघड : धोका जाणवल्यास तो अचानक दिशा बदलतो किंवा झुडपांमध्ये लपतो. वाळवंटासारख्या उघड्या आणि कोरड्या प्रदेशात तो स्वतःला उत्तम प्रकारे लपवू शकतो. त्यामुळे त्याला सहज पाहणे कठीण असते.

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?