AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रचंड संशयी असतात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक, नात्यासाठी ठरू शकतात घातक, आताच सावध व्हा..

या तारखेला जन्मलेले लोक असतात प्रचंड संशयी, कोणताही निर्णय घेताना करत नाहीत विचार. त्यांच्यापासून नेहमी सावध रहा. जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Mar 02, 2026 | 12:16 PM
Share
नात्यात पार्टनरचा मोबाईल तपासणे, त्याच्या किंवा तिच्या बोलण्यावर लपून नजर ठेवणे, पाठलाग करणे किंवा सतत संशय घेणे या सवयी कोणत्याही नात्यासाठी घातक ठरू शकतात.

1 / 6
अंकशास्त्रानुसार काही विशिष्ट मूलांक असलेल्या व्यक्तींमध्ये अशी संशयी प्रवृत्ती अधिक प्रमाणात दिसून येते. त्यामुळे त्यांच्या प्रेमसंबंध आणि वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण होऊ शकतो.

2 / 6
अंकशास्त्रानुसार मूलांक 2 असलेल्या व्यक्ती भावनिक आणि संवेदनशील स्वभावाच्या असतात. मात्र त्यांच्या स्वभावात असुरक्षिततेची भावना अधिक असल्यामुळे ते आपल्या पार्टनरवर सहज संशय घेतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरून गैरसमज निर्माण होतात आणि त्यामुळे नात्यात दुरावा वाढू शकतो. सततचा संशय त्यांच्या जोडीदारासाठी मानसिक तणावाचे कारण ठरतो.

3 / 6
4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. अंकशास्त्रानुसार या मूलांकाचा स्वामी ग्रह राहू मानला जातो. राहूच्या प्रभावामुळे या व्यक्तींमध्ये संशयी स्वभाव दिसून येतो. ते आपल्या पार्टनरवर बारकाईने लक्ष ठेवतात. काही वेळा त्यांचा संशय योग्यही ठरू शकतो परंतु अनेकदा तो गैरसमजांवर आधारित असतो.

4 / 6
7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. या मूलांकाचा स्वामी केतू मानला जातो. या व्यक्ती इतरांकडे संशयाच्या नजरेने पाहतात. पार्टनर, मित्र किंवा कुटुंबीय यांच्यावर ते सहज विश्वास ठेवत नाहीत. संशय आल्यास ते त्या गोष्टीची चौकशी करण्यासाठी कोणतीही मर्यादा ओलांडू शकतात.

5 / 6
अशा परिस्थितीत संबंधित मूलांकाच्या व्यक्तींनी स्वतःच्या स्वभावावर काम करणे गरजेचे आहे. नात्यात विश्वास आणि संवाद या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. संशय वाटल्यास थेट आणि शांतपणे चर्चा करून प्रश्न सोडवणे अधिक योग्य ठरते.  (सूचना: वाचकांच्या माहितीसाठी ही बातमी सामान्य माहितीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. यातील दावे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले नसू शकतात. कृपया कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...