29  नोव्हेंबर  2026

Created By:  Bhakti Gothankar

मीठ ओलं झालं म्हणून काळजी करू नका! घरच्या घरी असं करा कोरडं

सगळ्यात आधी ओल्या मीठाला एक  प्लेटमध्ये पसरवा

या मिठाच्या प्लेटला काही वेळासाठी  ऊन्हात ठेवा. मिठाला पूर्णपणे सुकू द्या.

तरीही ओलसरपणा राहिला असेल  तर गॅसच्या हलक्या आचेवर प्लेट  धरून सुकवू शकता.

गरम करताना मीठाला सतत ढवळत  राहा. थंड झाल्यावर मीठाला  एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवा.

मीठ वापरताना नेहमी सुक्या  चमच्याचा वापर करावा.

मीठाला गॅस नाहीतर सिंकच्या बाजूला  ठेवू नका त्यामुळे मीठाला पाणी सुटतं आणि मीठ ओलं होतं.