29  नोव्हेंबर  2026

Created By:  Bhakti Gothankar

ढग कधी पांढरे तर कधी काळे का दिसतात? ढगांच्या रंगामागचं खरं कारण काय?

हलके ढग सूर्याच्या किरणांना प्रत्येक  दिशेला पसरवतात. त्यामुळे ते सफेद आणि  चमकदार दिसतात.

तर काळे ढग सूर्यकिरणांना त्यांच्याआतच  रोखून धरतात. ज्यामुळे खालून पाहिल्यावर ते  ढग काळे दिसू लागतात.

ढगांचा रंग ठरवण्यात सूर्यकिरण फार मोठी   महत्त्वाची भूमिका बजावतो.

ढगा हा पाण्याचे थेंब आणि बर्फाच्या कणांपासून  मिळून तयार होतो. ढग जितके जाड आणि दाट असतात, तितके ते अधिक गडद दिसतात

दाट ढगांचा थर इतका जाड असतो की  त्यामध्ये आतल्या आत  प्रकाश विखुरला जातो.

पाऊस पडण्यापूर्वी ढगांमधील पाण्याचे  प्रमाण वाढते, म्हणूनच ते गडद राखाडी किंवा  काळे दिसतात.